महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त कार्यालयात विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. विधि सहायक, लघुलेखक, निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक अशा 179 पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 आहे.
Dharmaday Ayukta Bharti 2025 या भरती संदर्भात अधिक तपशील आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट : https://charity.maharashtra.gov.in


