Unified Pension Scheme Nps Switch Option या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्यांना UPS आणि NPS या दोन्ही पर्यायांमध्ये तुलना करून योग्य तो निर्णय घ्यायचा होता, त्यांना आता पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे, जर तुम्ही UPS निवडली असेल आणि पुन्हा NPS मध्ये परत येण्याचा विचार करत असाल, तर या परिपत्रकातील अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचूनच निर्णय घ्या.


