आदर्श ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) पुरस्कार यादीत महत्त्वाचे बदल! विभागनिहाय यादी पाहा

By MarathiAlert Team

Published on:

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीच्या राज्यस्तरीय Gramsevak Purskar List मध्ये महत्त्वाचे बदल आणि नवीन नावांचा समावेश असलेले शुद्धिपत्रक नुकतेच जारी केले आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी निघालेल्या या आदेशानुसार, यापूर्वी २६ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झालेल्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आता सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

पुरस्कार यादीतील ‘या’ अधिकाऱ्यांच्या नोंदींमध्ये सुधारणा!

शुद्धिपत्रकानुसार खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आल्या आहेत:

कोकण विभाग (२०२०-२१): श्री. कमलेश चंद्रकांत संखे यांचे पदनाम “ग्रामसेवक” ऐवजी “ग्रामविकास अधिकारी” असे वाचण्यात यावे.

पुणे विभाग (२०२१-२२): श्री. विजय रामचंद्र गावडे आणि श्री. आनंदा यशवंत कदम यांचे पुरस्कार वर्ष “२०२१-२२” ऐवजी “२०२०-२१” असे सुधारित करण्यात आले आहे.

नागपूर विभाग (२०२१-२२): श्री. दामोधर केशवराव पटले यांच्या नावात बदल करून ते ‘श्री. दामोदर केवलराम पटले’ असे करण्यात आले आहे.अमरावती विभाग (२०२१-२२): श्री. भारत श्रीराम गरड यांचे पुरस्कार वर्ष “२०२१-२२” ऐवजी “सन २०२०-२१” असे निश्चित करण्यात आले आहे.

Gramsevak Purskar List

शासन निर्णयानुसार, सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठीच्या Gramsevak Purskar List मध्ये आणखी काही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

पुणे विभाग (Pune Division)

नावपदनामकार्यालय/प.स.जिल्हापुरस्काराचे वर्ष
श्रीमोहन. हणमंतराव आढावग्रामसेवकपं.स., कोरेगावसातारा२०२१-२२
श्री. रणजीत नारायण पाटीलग्रामसेवकग्रा.पं. वाटंगी, पं.स. आजराकोल्हापूर२०२१-२२
श्री. अशोक बंडा जाधवग्रामसेवकग्रा.पं. मुदाळ, पं.स. भुदरगडकोल्हापूर२०२१-२२

अमरावती विभाग (Amravati Division)

नावपदनामकार्यालय/प.स.जिल्हापुरस्काराचे वर्ष
श्री. आशिष विष्णूपंत भागवतग्रामविकास अधिकारीपं.स., भातकुलीअमरावती२०२१-२२
श्री. अरविंद भिवाजी पडघनग्रामसेवकग्रा.पं. ब्रम्हा, पं.स. वाशिमअमरावती२०२१-२२
श्री. राजीव पदमाकर बन्नोरग्रामविकास अधिकारीग्रा.पं. धामणी खडी, पं.स. कारंजावाशिम२०२१-२२
श्री. संजय दिगंबर हिंगाडेग्रामविकास अधिकारीग्रा.पं. शिळोणा, पं.स. पुसदयवतमाळ२०२१-२२

छत्रपती संभाजीनगर विभाग (Chh. Sambhajinagar Division)

नावपदनामकार्यालय/प.स.जिल्हापुरस्काराचे वर्ष
श्री. राजकुमार बळीराम पवारग्रामसेवकपरभणी२०२०-२१
श्री. गणेश बबनराव गितेग्रामसेवकपरभणी२०२१-२२
श्री. बाबासाहेब आलु चव्हाणग्रामसेवकबीड२०२०-२१
श्री. भगवान सिताराम तिडकेग्रामसेवकबीड२०२१-२२
श्री. गजानन दगडु ढोलेग्रामसेवकपं.स., घनसावंगीलातूर२०२०-२१
श्री. शंकर उद्धवराव भोसलेग्रामसेवकपं.स., घनसावंगीलातूर२०२१-२२
श्रीमती देवकन्या बप्पासाहेब जवजेग्रामसेवकपं.स., घनसावंगीलातूर२०२०-२१
श्री. सुभाष देवीदास बावस्करग्रामसेवकपं.स., भोकरदनजालना२०२०-२१
श्री. ज्ञानेश्वर नामदेव सोनवणेग्रामसेवकपं.स., घनसावंगीजालना२०२१-२२
श्री. भिमराज रंगनाथ दाणेग्रामविकास अधिकारीग्रा.पं. मनुर, ता. वैजापूरछ. संभाजीनगर२०२०-२१
श्री. ज्ञानेश्वर शेषराव चव्हाणग्रामसेवकग्रा.पं. लाडगाव, ता. छ. संभाजीनगरछ. संभाजीनगर२०२०-२१
श्री. नानासाहेब यशवंत चव्हाणग्रामसेवकग्रा.पं. पिंपरखेडा, ता. कन्नडछ. संभाजीनगर२०२१-२२
श्री. सुनिल माणिकचंद मंगरुळेग्रामसेवकग्रा.पं. फर्दापुर, ता. सोयगांवछ. संभाजीनगर२०२१-२२
श्री. दयानंद विश्वंभर कोळीग्रामसेवकधाराशिव२०२०-२१
श्री. गुरुनाथ सिध्दलिंग बुलबुलेग्रामसेवकधाराशिव२०२१-२२
श्री. प्रसन्न लक्ष्मणराव जोशीग्रामसेवकपं.स., वसमतहिंगोली२०२०-२१
श्री. सिध्दार्थ बळीराम धुळेग्रामसेवकपं.स., वसमतहिंगोली२०२१-२२
श्री. नारायण अर्जुनराव खानसोळेग्रामसेवकग्रा.पं. अंजनखेड, ता. माहूरनांदेड२०२०-२१
श्री. जगन्नाथ पिराजी मुंडकरग्रामसेवकग्रा.पं. काटकळंबा, ता. कंधारनांदेड२०२१-२२

नागपूर विभाग (Nagpur Division)

नावपदनामकार्यालय/प.स.जिल्हापुरस्काराचे वर्ष
श्री. चंद्रकांत शंकरराव वघळेग्रामसेवकग्रा.पं. झडशी (टाकळी), पं.स. सेलूवर्धा२०२१-२२

या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन! तथापि, हे पुरस्कार पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकास कोणतीही शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रलंबित नाही या अटीच्या अधीन राहून घोषित करण्यात येत आहेत. प्रशासनाने जाहीर केलेली ही संपूर्ण Gramsevak Purskar List महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी : संपूर्ण यादी पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!