About Us

About Us – MarathiAlert.com

MarathiAlert.com ही एक मराठी ब्लॉग वेबसाईट असून आम्ही शिक्षण, सरकारी नोकरी, कर्मचारी अपडेट्स, शासकीय योजना, GR, व अर्ज प्रक्रियेबाबत माहितीपूर्ण लेख मराठीतून सादर करतो. या ब्लॉगची स्थापना 2023 मध्ये झाली असून आमचा उद्देश मराठी वाचकांना त्यांच्या भाषेत, अचूक आणि वेळेवर माहिती उपलब्ध करून देणं हा आहे.

आमचं उद्दिष्ट काय आहे?

आजकाल इंटरनेटवर इंग्रजी माहिती अधिक असते, पण मराठी वाचकांसाठी तितकीशी उपयोगी माहिती सहज उपलब्ध नसते. म्हणूनच, आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून मराठीतील उपयुक्त, सत्य आणि तपासलेली माहिती पोहचवतो.

आम्ही कोणत्या प्रकारच्या पोस्ट लिहतो?

  • शिक्षण: MHT CET, B.Ed CET, RTE प्रवेश प्रक्रिया, 10वी/12वी निकाल, शिष्यवृत्ती माहिती
  • सरकारी नोकऱ्या: NHM, MPSC भरती अपडेट्स, पोलीस भरती, तलाठी, अंगणवाडी भरती, अर्ज प्रक्रिया व उत्तरतालिका आणि निकाल
  • कर्मचारी GR: DA वाढ, 7वा वेतन आयोग, पेंशन, अंगणवाडी सेविका/आशा स्वयंसेविका, कंत्राटी,रोजंदारी कर्मचारी अपडेट्स
  • सरकारी योजना: लाडकी बहीण योजना, DBT, शेतकरी योजना, नवीन GR व अर्ज प्रक्रिया

आम्ही अचूक, वेळेवर आणि Discover-Friendly मराठीत माहिती देतो — सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त माहितीचं एक विश्वासार्ह स्रोत.

आपली विश्वासार्हता आणि स्रोत

MarathiAlert.com वर प्रसिद्ध होणारी माहिती सरकारी वेबसाइट्स, अधिकृत GR, प्रेस नोट्स, RTI डेटा किंवा प्रत्यक्ष विभागीय अपडेट्स वर आधारित असते.
आम्ही कोणतीही अफवा, Clickbait किंवा दिशाभूल करणारी माहिती पोस्ट करत नाही.

लेखकाविषयी (About the Author)

MarathiAlert Team मध्ये लेखन करणारे लेखक हे शिक्षण, नोकरी आणि सरकारी क्षेत्रात अनुभवी आहेत. आमचे लेखक हे पदवीधर तसेच D.Ed. आणि B.Ed. पदविका धारक असून त्यांना 10 ते 12 वर्षांचा प्रत्यक्ष अध्यापन व शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव आहे.

त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, शिक्षक भरती, कर्मचारी GR, व शासकीय योजना यासारख्या विषयांवर सखोल अभ्यास केला आहे. यामुळे MarathiAlert.com वर प्रसिद्ध होणारी प्रत्येक माहिती ही अचूक, तपासलेली आणि सामान्य वाचकांसाठी उपयोगी असते.

आमचा उद्देश आहे Discover-Friendly, सोपी व मराठीतून माहिती वेळेवर लोकांपर्यंत पोहोचवणे – विशेषतः ग्रामीण भागातील वाचकांसाठी.

Follow Us Marathi Alert Team

  1. WhatsApp : Follow Us Marathi Alert Whatsapp Channel
  2. Google News : Follow Us Google News
  3. Telegram : Join Us Marathi Alert Telegram
  4. Facebook : Follow Us Marathi Alert Facebook Page
  5. YouTube : Subscribe Marathi Alert YouTube Channel
  6. वेबसाईट – https://marathialert.com/

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्याकडे काही सुचना, सुधारणा किंवा प्रश्न असतील तर आम्हाला marathialert1@gmail.com या मेल आयडी वर कळवा.

सूचना (Disclaimer):
MarathiAlert.com वरील सर्व माहिती सार्वजनिक स्त्रोतांवर आधारित आहे आणि ती फक्त माहितीपुरती आहे. आम्ही कोणत्याही सरकारी संस्था किंवा योजना यांच्याशी थेट संबंधित नाही. कृपया अधिकृत वेबसाईट्सचा संदर्भ घ्या. अधिक माहितीसाठी आमचं पूर्ण Disclaimer पेज वाचा.

धन्यवाद!
MarathiAlert Team
शिक्षण | नोकरी | कर्मचारी | योजना – एकाच ठिकाणी, मराठीतून.

error: Content is protected !!