Swadhar Yojana Deadline Extension: शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी स्वाधार योजनेच्या अर्जांना आता 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे! Swadhar Yojana 2023-24 Last Date
तुम्ही अजून अर्ज केला नसेल, तर त्वरित करा!
Table of Contents
स्वाधार योजना कोणासाठी आहे ही योजना? Swadhar Scholarship Yojana
- ज्या विद्यार्थ्यांनी नवीन वसतिगृहासाठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. (अर्जाच्या नामंजुरीनंतर तुम्ही स्वाधार साठी अर्ज करू शकता!)
- ज्या विद्यार्थ्यांनी नवीन वसतिगृहासाठी अर्ज केला होता, अर्ज मंजूर झाला आहे, पण अजून वसतिगृह वाटप झालेले नाही (प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी). (प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वाधार साठी अर्ज करू शकता!)
- ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही आणि स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छितात. (तुम्ही नवीन स्वाधार साठी अर्ज करू शकता!)
- फक्त प्रथम वर्षाचे विद्यार्थी (शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये प्रवेश घेतलेले) नवीन स्वाधार साठी अर्ज करू शकतात.
स्वाधार योजनेची संपूर्ण माहिती येथे पाहा
अंगणवाडी सेविका, मदतनिसांसाठी खुशखबर! मोठी पगारवाढ आणि १८,००० जागांसाठी नवीन भरती!
विद्यमान स्वाधार आणि वसतिगृह अर्ज
- विद्यमान वसतिगृह अर्जदार: सन 2023-2024 आणि मागील वर्षांमध्ये जे विद्यार्थी वसतिगृहात राहत आहेत, ते अर्ज करू शकतात.
- विद्यमान स्वाधार अर्जदार: सन 2023-2024 आणि मागील वर्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नोंदणी केली आहे, ते अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील शाळांमध्ये सीबीएसईसारखा अभ्यासक्रम – शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रमात मोठा बदल!
स्वाधार योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ! Swadhar Yojana Deadline Extension
स्वाधार योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख 15 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे!
अर्ज करण्याची अंतिम तारीख – दिनांक 15 मार्च 2025! (Swadhar Yojana 2023-24 Last Date )
लक्षात ठेवा
- जर तुम्ही वसतिगृहासाठी अर्ज केला असेल आणि प्रवेश मिळू शकला नाही, तर तुमच्या अर्जाचा नवीन स्वाधार योजनेसाठी आपोआप विचार केला जाईल.
आरटीई 25% प्रवेशासाठी मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत पर्यंत प्रवेश निश्चित करा – महत्त्वाच्या सूचना
लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट! पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ३००० रुपये जमा!
अर्ज कसा करायचा?
- अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
- Swadhar Yojana संपूर्ण माहिती येथे वाचा
- स्वाधार योजना पीडीएफ येथे पाहा
ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल!
#स्वाधार_योजना #मुदतवाढ #शैक्षणिक_वर्ष_2024_2025 #विद्यार्थी_कल्याण #शिक्षण