Modi Cabinet Minister List 2024: असे आहे नवीन मंत्रिमंडळ; महाराष्ट्रातून कोणी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ? पाहा संपूर्ण यादी

By MarathiAlert Team

Updated on:

Modi Cabinet Minister List 2024: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निकालानंतर दिनांक 9 जून 2024 रोजी नव्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच संपन्न झाला आहे, नवीन केंद्रीय मंत्रिमंडळ यादी सविस्तर पाहूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi Cabinet Minister List 2024

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ यादी | PM Modi New Cabinet Minister List 2024

नरेंद्र मोदीं यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली, तर कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री आणि राज्यमंत्री असे एकूण 71 नव्या सदस्यांचा मंत्रिमंडळ शपथविधी नुकताच संपन्न झाला आहे.

राजनाथ सिंह – कॅबिनेट मंत्री अ
मित शाह – कॅबिनेट मंत्री
नितिन गडकरी – कॅबिनेट मंत्री
जेपी नड्डा – कॅबिनेट मंत्री
शिवराज सिंह चौहान – कॅबिनेट मंत्री
निर्मला सीतारमण- कॅबिनेट मंत्री
सुब्रह्मण्यम जयशंकर – कॅबिनेट मंत्री
मनोहर लाल – कॅबिनेट मंत्री
हरदनहल्ली देवगौड़ा कुमारस्वामी – कॅबिनेट मंत्री
पीयूष गोयल – कॅबिनेट मंत्री
धर्मेंद्र प्रधान – कॅबिनेट मंत्री
जीतन राम मांझी – कॅबिनेट मंत्री
राजीव रंजन सिंह – कॅबिनेट मंत्री
सर्बानंद सोनोवाल – कॅबिनेट मंत्री
डॉ. वीरेंद्र कुमार – कॅबिनेट मंत्री
राममोहन नायडू – कॅबिनेट मंत्री
प्रल्हाद जोशी – कॅबिनेट मंत्री
जुएल ओरांव – कॅबिनेट मंत्री
गिरिराज सिंह – कॅबिनेट मंत्री
अश्वनी वैष्णव – कॅबिनेट मंत्री
ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया – कॅबिनेट मंत्री
भूपेंद्र यादव – कॅबिनेट मंत्री
गजेन्द्र सिंह शेखावत – कॅबिनेट मंत्री
अन्नपूर्णा देवी – कॅबिनेट मंत्री
किरेन रिजिजू – कॅबिनेट मंत्री
हरदीप सिंह पुरी – कॅबिनेट मंत्री
डॉ मनसुख मंडाविया – कॅबिनेट मंत्री
जी किशन रेड्डी – कॅबिनेट मंत्री
चिराग पासवान – कॅबिनेट मंत्री
सीआर पाटील- कॅबिनेट मंत्री

मोठी बातमी : केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये दुसरा धडाकेबाज निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मंडळ यादी

राव इंद्रजीत सिंह – राज्यमंत्री
जितेंद्र सिंह – राज्य मंत्री
अर्जुन राम मेघवल – राज्यमंत्री
प्रतापराव जाधव- राज्य मंत्री
जयंत चौधरी – राज्यमंत्री
जितिन प्रसाद – राज्य मंत्री
श्रीपद यशो नाइक – राज्य मंत्री
पंकज चौधरी – राज्य मंत्री
कृष्णपाल गुर्जर – राज्यमंत्री
रामदास आठवले – राज्यमंत्री
रामनाथ ठाकुर- राज्यमंत्री
नित्यानंद राय – राज्यमंत्री
अनुप्रिय पटेल – राज्यमंत्री
वी सोमन्ना – राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – राज्यमंत्री
एसपी सिंह बघेल – राज्यमंत्री
शोभा करांदलाजे – राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – राज्यमंत्री
बनवारी लाल वर्मा – राज्यमंत्री
शांतनु ठाकुर – राज्यमंत्री
सुरेश गोपी – राज्यमंत्री
एल मुरुगन – राज्यमंत्री
अजय टम्टा – राज्यमंत्री
बंडी संजय कुमार – राज्यमंत्री
कमलेश पासवान – राज्यमंत्री
भागीरथ चौधरी – राज्यमंत्री
सतीश चंद्र दुबे – राज्यमंत्री
संजय सेठ- राज्य मंत्री
रावनीत सिंह बिट्टू – राज्यमंत्री
दुर्गा दास उइके – राज्यमंत्री
रक्षा निखिल खडसे- राज्यमंत्री
सुकांता मजूमदार – राज्यमंत्री
सावित्री ठाकुर – राज्यमंत्री
तोखन साहू – राज्यमंत्री
डॉ राजभूषण निषाद – राज्यमंत्री
भूपतिराजू श्रीनिवास वर्मा – राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा – राज्यमंत्री
निमुबेन जयंतीभाई बांभानिया – राज्यमंत्री
मुरलीधर मोहोल – राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – राज्यमंत्री

महाराष्ट्रातून कोणी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ?

महाराष्ट्रातील ‘चार’ केंद्रीय राज्यमंत्र्यांनी स्वीकारला पदभार

नितीन गडकरी -कॅबिनेट मंत्री
पियुष गोयल -कॅबिनेट मंत्री
प्रतापराव जाधव – स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री
रामदास आठवले – राज्यसभा, राज्यमंत्री
रक्षा खडसे -राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – राज्यमंत्री

मोठी अपडेट! एमएचटी सीईटी (PCM/PCB) निकालाची नवीन तारीख जाहीर!

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!