CET PCM PCB Result Date 2024: एमएचटी सीईटी निकाल नवीन तारीख जाहीर

By Marathi Alert

Updated on:

MHT CET PCM Result Date 2024: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (cetcell) कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MHT CET Exam 2024 परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर दिनांक 16 जून रोजी जाहीर करण्यात आला आहे.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी MHT CET Exam विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल (MHT CET PCM Result 2024) लवकरच जाहीर करण्यात येणार असून, सी ई टी सेलकडून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (PCM/PCB) ग्रुप या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे.

MHT CET (PCM/PCB) Result Link Click Here

MHT CET 2024 LIVE Result Check Here | CET Result 2024 Maharashtra Official Website

MHT CET सेलच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या दिनांक 15 जून 2024 रोजीच्या Announcement नुसार आता दिनांक 16 June 2024 रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे MHT CET कडून जाहीर करण्यात आले आहे.

Step 1: सर्वप्रथम CET Result 2024 Maharashtra Official Websitehttps://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.

Step 2: आता MHT CET Result Link वर क्लीक करा.

Step 3: लिंक ओपन झाल्यावर Login मध्ये युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Step 4: आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Step 5: निकाल डाउनलोड करा.

MHT CET (PCM/PCB) Result Date 2024

Exam Name – Expected Result Date

  • MHT CET 2024 (PCM/PCB Group) Result Date – June 10, 2024
  • BA/BSc-BEd CET 2024 Result Date – June 12, 2024
  • BHMCT CET 2024 – June 11, 2024
  • DPN/PHN – June 12, 2024
  • MHMCT CET 2024 – June 13, 2024
  • Nursing CET 2024 – June 16, 2024
  • LLB-5 CET 2024 – June 16, 2024
  • BCA/BBCA/BBA CET 2024 – June 17, 2024
  • BMS/BBM CET 2024 – June 17, 2024

MHT CET सेलकडून केलेल्या दिनांक 7 जून 2024 रोजीच्या Announcement नुसार आता MHT-CET 2024 (PCM/PCB) नवीन Result Date जाहीर करण्यात आली आहे.

MHT CET कडून दिनांक PCM/PCB Group2024 परीक्षांच्या आक्षेपांची सुधारित सूचना जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर येथे पाहा

असे आहे मोदींचे मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातून कोणी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ? पाहा संपूर्ण यादी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणार प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ

Leave a Comment