MHT CET PCB Group Result 2025 Declared – Direct Link

Published On: June 16, 2025
Follow Us
MHT CET PCB Group Result 2025 Declared

MHT CET PCB Group Result 2025 Declared महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) MHT-CET 2025 परीक्षा दिलेल्या PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.

MHT CET PCB Group Result 2025 Declared

PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपच्या निकाल PCB Group – June 17, 2025 रोजी जाहीर होत आहे. निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्या (State Common Entrance Test Cell, Maharashtra) अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटचा पत्ता आहे: https://cetcell.mahacet.org/ तुम्ही mhtcet.mahacet.org या वेबसाइटवर देखील निकाल पाहू शकता.
  2. निकाल लिंक शोधा: होमपेजवर तुम्हाला “PCB Group – June 17, 2025” हा टॅब दिसेल त्याखाली Access your results यावर क्लिक करा.
  3. लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका: नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमचा Registered Email ID ईमेल आयडी (Email ID) आणि पासवर्ड (Password) टाकावा लागेल.
  4. निकाल पहा आणि डाउनलोड करा: माहिती टाकून Sign in बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा MHT CET PCB ग्रुपचा निकाल (स्कोअरकार्ड) स्क्रीनवर दिसेल. निकाल काळजीपूर्वक तपासा आणि तो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. भविष्यातील संदर्भासाठी याची आवश्यकता असेल.

PCB Group – June 17, 2025 Access your results Direct Link Click Here

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026
Safety Audit letter

राज्यातील विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय!

July 18, 2026

Leave a Comment