NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी अभियान, 15 वा वित्त आयोग, राष्ट्रीय आयुष अभियान, पीएमअभिम व पायाभूत सुविधा विकास कक्ष (निविदा शुल्क) यांच्या अंतर्गत तब्बल 179 रिक्त जागांसाठी कंत्राटी पदभरती साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Table of Contents
पदांचा तपशील NHM Bharti 2025
एकूण जागा : 179 रिक्त जागा
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
- स्टाफ नर्स (Staff Nurse)
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician)
- फार्मासिस्ट (Pharmacist)
- एएनएम (Auxiliary Nurse Midwife)
- काउंसलर (Counselor)
- डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 फेब्रुवारी 2025
अंगणवाडी भरतीची जाहिरात – आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया – संपूर्ण माहिती
अर्ज कसा करावा?
- NRHM Bharti 2025 जाहिरात nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जदाराने दिलेल्या नमुन्यातच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज भरताना शैक्षणिक/तांत्रिक/व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती, कागदपत्रे, प्रमाणपत्रे इत्यादी व्यवस्थित सादर करावीत.
- एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करता येतील, परंतु प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
मूळ PDF सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमूना येथे पाहा
अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना
अर्ज विहित नमुन्यातच सादर करणे आवश्यक
➡ उमेदवाराने दिलेल्या नमुन्यानुसारच अर्ज सादर करावा. अन्यथा अर्ज नामंजूर केला जाईल.
नोकरीची सुवर्णसंधी! NMMC NHM Bharti 2025
सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
शैक्षणिक पात्रता आणि प्रमाणपत्रे
- अर्जासोबत स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे (self-attested documents) जोडणे अनिवार्य.
- अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रात ग्रेड असेल, तर गुणांमध्ये रूपांतरित करून प्रमाणित प्रत जोडावी.
- अर्जात दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.
- UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीच ग्राह्य धरली जाईल.
तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
विविध पदांसाठी अर्ज
➡ उमेदवार एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो, पण प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज करणे आवश्यक.
➡ प्रत्येक अर्जासोबत स्वतंत्र अर्ज शुल्क भरणे बंधनकारक.
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
- परिषद नोंदणी प्रमाणपत्र (वैद्यकीय/निमवैद्यकीय पदांसाठी आवश्यक)
- इतर आवश्यक कागदपत्रे (जाहिरातीनुसार)
अधिक माहितीसाठी: nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.