सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! अखेर महागाई भत्ता (DA) वाढला! Dearness allowance

By Marathi Alert

Updated on:

Dearness allowance : महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 2024 पासून हा दर 50% वरून 53% करण्यात आला आहे. तसेच सातवा वेतन आयोग, सहावा आणि पाचवा वेतन आयोग लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. या वाढीचे DA Circular Of Maharashtra Government GR निर्गमित करण्यात आले आहे.

महागाई भत्ता वाढ Dearness allowance

महाराष्ट्र राज्य सरकारने महागाई भत्ता DA Circular Of Maharashtra Government GR निर्गमित केला आहे. सातवा वेतन आयोग, सहावा आणि पाचवा वेतन आयोग लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुड न्यूज! राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू, X, Y, Z वर्गातील शहरे आणि गावे

वाढीव दरानुसार चेक करा तुमचा पगार -महागाई भत्ता कॅल्क्युलेटर

7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ DA Circular Of Maharashtra Government GR

7th pay matrix

7th pay matrix
7th pay matrix

राज्य सरकारी आणि पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांसाठी 7 व्या वेतन आयोगानुसार ३ टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. DA increase वाढ ही सर्व शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाने जारी केलेल्या DA Circular GR नुसार कर्मचाऱ्यांना आता ५० टक्क्यावरून ५३ टक्के या प्रमाणे महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

खुशखबर! राज्यातील लाखो निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा! महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

महत्त्वाचे मुद्दे

महागाई भत्ता वाढ50% वरून 53%
अंमलबजावणी दिनांक1 जुलै 2024 पासून
थकबाकीची रक्कमफेब्रुवारी 2025 मध्ये रोखीने दिली जाणार
हा भत्ता सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना लागू असेल.

सुधारित दराने घरभाडे भत्ता – X, Y, Z वर्गातील शहरे आणि गावे पहा

काय आहे शासन निर्णयात?

🔹 महागाई भत्ता वाढ – 7 व्या वेतन आयोगानुसार 1 जुलै 2024 पासून 50% वरून 53% करण्यात आला आहे.
🔹 थकबाकीचा हप्ता1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.
🔹 वित्त विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात येईल. (7th Pay Commission Maharashtra Gr Pdf)

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ५ मोठे निर्णय

अधिकृत शासन निर्णय : 7 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता भत्ता वाढ

जुनी पेन्शन योजनेसंदर्भात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

6 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता भत्ता वाढ

महाराष्ट्र शासनाने 6 व्या वेतन आयोगानुसार असुधारित वेतन संरचनेतील राज्य सरकारी आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ (Dearness allowance) करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

महागाई भत्ता वाढ239% वरून 246%
लागू होण्याची तारीख1 जुलै 2024 पासून
थकबाकीची रक्कमफेब्रुवारी 2025 मध्ये रोखीने दिली जाणार
हा भत्ता असुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना लागू असेल.

राज्यातील शाळा १ एप्रिल पासून सुरू होणार नाही , नवीन अभ्यासक्रम कसा असेल? वाचा सविस्तर

काय आहे शासन निर्णयात?

🔹 महागाई भत्ता वाढ – 6 व्या वेतन आयोगानुसार 1 जुलै 2024 पासून 239% वरून 246% करण्यात आला आहे.
🔹 थकबाकीचा हप्ता1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.
🔹 वित्त विभागाच्या आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात येईल. (6th Pay Commission Maharashtra Gr Pdf)

कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, अंगणवाडी सेविका कृषी सहाय्यक नागरी सुविधा कर्मचारी यांच्यावरचा अतिरिक्त भार कमी

अधिकृत शासन निर्णय : 6 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता भत्ता वाढ

5 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता वाढ

महाराष्ट्र शासनाने 5 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य सरकारी आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे मुद्दे

महागाई भत्ता वाढ443% वरून 455%
अंमलबजावणी दिनांक1 जुलै 2024 पासून
थकबाकीची रक्कमफेब्रुवारी 2025 मध्ये रोखीने दिली जाणार
हा भत्ता असुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना Dearness allowance increase लागू असेल.

राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल!

काय आहे शासन निर्णयात?

🔹 महागाई भत्ता वाढ – 5 व्या वेतन आयोगानुसार 1 जुलै 2024 पासून 443% वरून 455% करण्यात आला आहे.
🔹 थकबाकीचा हप्ता1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने दिली जाणार आहे.
🔹 वित्त विभागाच्या Dearness allowance आदेशानुसार हा निर्णय लागू करण्यात येईल. (5th Pay Commission Maharashtra Gr Pdf)

अधिकृत शासन निर्णय : 5 व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता भत्ता वाढ

सारांश

महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी आणि पात्र कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ जाहीर केली आहे. 1 जुलै 2024 पासून सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 50% वरून 53% करण्यात आला आहे. तसेच, 6 व्या वेतन आयोगानुसार 239% वरून 246% आणि 5 व्या वेतन आयोगानुसार 443% वरून 455% करण्यात आला आहे.

या वाढीचा थकबाकी रक्कम फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे. हा निर्णय 7 वा, 6 वा आणि 5 वा वेतन आयोग लागू असणाऱ्या सर्व शासकीय आणि पात्र कर्मचाऱ्यांना लागू होईल.

अधिकृत शासन निर्णयासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) भेट द्या.

Leave a Comment

error: Content is protected !!