MHT CET 2025 Registration Deadline Extended: महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell, Maharashtra) उमेदवार आणि पालकांच्या विनंतीनुसार MAH-LLB (5 वर्षे) आणि MAH-LLB (3 वर्षे) CET 2025 साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (MH CET LLB registration deadline extended)
Table of Contents
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार निर्णय !
विद्यार्थी आणि पालकांच्या विनंतीनुसार, CET सेलने हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) 2025 साठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. खालील अभ्यासक्रमांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे.
MAH BEd CET 2025 रद्द! आता प्रवेश कसा मिळणार? नवीन नियम जाणून घ्या!
MHT CET 2025 Registration Deadline Extended
CET 2025 च्या LLB 3 आणि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची तारीख 17 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- MAH-LLB 5 वर्षे CET-2025: 17 मार्च 2025 पर्यंत अर्ज भरता येणार.
MHT CET 2025 Registration Last Date अर्ज भरण्याची सुधारित अंतिम तारीख
✅ MAH-LLB (5 वर्षे) CET 2025:
📌 अर्ज सुरू: ३ जानेवारी २०२५
📌 नवीन अर्ज कालावधी: १ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५
✅ MAH-LLB (3 वर्षे) CET 2025:
📌 अर्ज सुरू: २७ डिसेंबर २०२४
📌 नवीन अर्ज कालावधी: १ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५
CET Cell Schedule 2025-26 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
- यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
- अर्ज भरताना काही अडचण आल्यास, विद्यार्थी cethelpdesk@maharashtracet.org या ईमेल आयडीवर किंवा कॅंडिडेट हेल्प मॉड्यूलद्वारे प्रश्न विचारू शकतात.
- विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरावा.
अधिक माहितीसाठी
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: https://cetcell.mahacet.org/
