Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात भरती – शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) पदांची मोठी भरती

By Marathi Alert

Published on:

Indian Navy Recruitment : भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत विविध शाखांसाठी पुरुष आणि महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र अविवाहित उमेदवारांकडून जानेवारी 2026 मध्ये सुरू होणाऱ्या कोर्ससाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Indian Navy Recruitment – रिक्त जागांची माहिती

भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत विविध शाखांसाठी खालील प्रमाणे पदभरती केली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एक्झिक्युटिव्ह ब्रँच (EXECUTIVE BRANCH)

शाखा/पदरिक्त पदेपुरुष/महिला
सामान्य सेवा (GS-X) आणि हायड्रो कॅडर60 (त्यापैकी 08 हायड्रोसाठी)पुरुष आणि महिला (महिलांसाठी 10 GS-X आणि 2 हायड्रो पदे)
पायलट (Pilot)26पुरुष आणि महिला (महिलांसाठी 5 पदे)
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (Observer)22पुरुष आणि महिला (महिलांसाठी 5 पदे)
एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)18पुरुष आणि महिला

लॉजिस्टिक्स ब्रँच (LOGISTICS BRANCH)

शाखा/पदरिक्त पदेपुरुष/महिला
लॉजिस्टिक्स ऑफिसर28पुरुष आणि महिला (महिलांसाठी 6 पदे)

शैक्षणिक ब्रँच (EDUCATION BRANCH)

शाखा/पदरिक्त पदेपुरुष/महिला
गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र M.Sc. पात्रता असलेले उमेदवार7पुरुष आणि महिला
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग BE/B.Tech पात्रता असलेले उमेदवार8पुरुष आणि महिला
M.Tech (थर्मल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन) पात्रता असलेले उमेदवारपुरुष आणि महिला

तांत्रिक ब्रँच (TECHNICAL BRANCH)

शाखा/पदरिक्त पदेपुरुष/महिला
इंजिनिअरिंग ब्रँच (General Service – GS)38पुरुष आणि महिला (महिलांसाठी 8 पदे)
इलेक्ट्रिकल ब्रँच (General Service – GS)45पुरुष आणि महिला (महिलांसाठी 9 पदे)
नेव्हल कन्स्ट्रक्टर (Naval Constructor)18पुरुष आणि महिला

10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरु: 8 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
प्रशिक्षण ठिकाण: भारतीय नौदल अकादमी, एझिमाला, केरळ
प्रारंभिक वेतन: ₹1,10,000/- दरमहा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

आवश्यक पात्रता आणि पदे

  • एक्झिक्युटिव्ह ब्रँच: सामान्य सेवा (GS-X), हायड्रो कॅडर, पायलट, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर (Observer), ATC
  • लॉजिस्टिक्स ब्रँच: B.E./B.Tech, MBA, B.Sc, B.Com, MCA यासारख्या पात्रता धारकांसाठी संधी
  • शैक्षणिक ब्रँच: गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील उमेदवारांना संधी
  • तांत्रिक ब्रँच: मेकॅनिकल, मरीन, एरोनॉटिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, मेटलर्जी, शिप डिझाईन यांसारख्या शाखांमध्ये भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

महत्त्वाच्या सूचना

शैक्षणिक पात्रता: किमान 60% गुणांसह B.E./B.Tech किंवा संबंधित पात्रता आवश्यक
वयोमर्यादा: संबंधित पदांसाठी 2 जानेवारी 2001 ते 1 जुलै 2006 दरम्यान जन्म झालेला असावा (शाखेनुसार बदलू शकते)
निवड प्रक्रिया

  • अर्जांची प्राथमिक छाननी
  • SSB मुलाखत
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम गुणवत्ता यादी

पगार आणि सुविधा

प्रारंभिक वेतन: ₹1,10,000/- दरमहा (इतर भत्ते लागू)
प्रशिक्षण: भारतीय नौदल अकादमी, एझिमाला, केरळ येथे होणार

मूळ जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज व अधिकृत वेबसाईट : https://www.joinindiannavy.gov.in/

How to Apply Indian Navy Recruitmentऑनलाइन अर्ज

Indian Navy Recruitment : Candidates are to register and fill application on Indian Navy website www.joinindiannavy.gov.in To save time during the application submission window, candidates can fill in their details and upload documents in advance. The online submission of application is as under.

(a) Whilst filling up the e-application, it is advisable to keep the relevant documents readily available to enable the following:-
(i) Correct filling up of personal particulars. Details are to be filled up as given in the Matriculation Certificate.
(ii) Fields such as e-mail address, mobile number are mandatory fields and need to be filled.

(b) All relevant documents (preferably in original), marks sheets upto 5th & 7th semester for regular and integrated BE/ B.Tech courses respectively and all semesters for other degree
examination, date of birth proof (as per 10th & 12th certificate), CGPA conversion formula for BE/ B.Tech, Merchant Navy certificate issued by Government of India, Ministry of Shipping and
Transport, NCC ‘C’ certificate issued by National Cadet Corps and a recent passport size colour photograph should be scanned in original JPG/TIFF format, for attaching the same while
filling up the application.

(c) If any scanned document is not legible/ readable for any reason, the application will be rejected. Candidates are to take print out of application and carry it while appearing
for SSB interview.

(d) The application once submitted will be final and no request for amendments/change will be entertained.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भेट द्या: www.joinindiannavy.gov.in

Leave a Comment

error: Content is protected !!