NHM Result 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान, 15 वा वित्त आयोग, पीएम-अभिम आणि पायाभूत सुविधा विकास कक्ष यांच्या अंतर्गत 07.02.2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार कंत्राटी पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची अंतरिम पात्र/अपात्र यादी जाहीर (NHM Recruitment Eligible Ineligible List Announced) करण्यात आली आहे.
Table of Contents
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरतीची पात्र/अपात्र यादी जाहीर NHM Result 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, राष्ट्रीय आयुष अभियान, १५वा वित्त आयोग, पीएमअभिम आणि पायाभूत सुविधा विकास कक्ष (निविदा शुल्क) अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून कंत्राटी पदांकरिता अंतरिम पात्र/अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे.
🗓 जाहीरात दिनांक: 07.02.2025
📢 हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत: 18.03.2025
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत मोठी भरती – 250 पदांसाठी त्वरित अर्ज करा!
महत्वाच्या सूचना
- हरकती नोंदवण्याची मुदत: 13.03.2025 ते 18.03.2025 पर्यंत.
- हरकती कुठे नोंदवाल? nhm.recruitment2025@gmail.com या ईमेल आयडीवर.
- अंतिम मुदत: 18.03.2025 रोजी संध्याकाळी 6:15 नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत.
- इतर माध्यमांद्वारे हरकती: इतर कोणत्याही ईमेल, हार्ड कॉपी, पोस्ट, दूरध्वनी किंवा इतर माध्यमांद्वारे प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
- कागदपत्रे: हरकतीसोबत कोणतीही कागदपत्रे ईमेलद्वारे पाठवू नका.
- पात्रता: यादीत नाव असणे म्हणजे अंतिम निवड नाही. मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान अपात्र ठरल्यास उमेदवारी रद्द होईल.
- CGPA आणि इतर प्रमाणपत्रे: CGPA गुणांकन, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे मूळ कागदपत्रे तपासणी दरम्यान सादर करणे अनिवार्य आहे.
- हरकती: हरकती संक्षिप्त आणि शक्यतो मराठी भाषेत नोंदवा.
- हरकतीमध्ये काय नमूद करावे? जाहिरात क्रमांक, कार्यक्रमाचे नाव, पदाचे नाव, जाहिरातीतील पद क्रमांक, आक्षेपाचा संक्षिप्त मजकूर.
- अंतिम तारीख: 21.02.2025 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात आलेले नाहीत.
MHT CET 2025 Exam Date: प्रवेश परीक्षा तारखा जाहीर, वेळापत्रक आणि Admit Card Release Date
NHM Recruitment Eligible Ineligible List Announced
राज्य आणि जिल्हा स्तरावरील विविध कंत्राटी पदांसाठी कार्यक्रमनिहाय आणि पदनिहाय अंतरिम पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी
- https://nrhm.maharashtra.gov.in/
- nhm.recruitment2025@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत 102 पदांची भरती – अर्ज सुरू!