PMC Pune Recruitment 2025 पुणे महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

By MarathiAlert Team

Updated on:

PMC Pune Recruitment 2025 पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली असून, सदर पदे मुलाखतीद्वारे भरण्यात येत आहे.

PMC Pune Recruitment 2025

पुणे महानगरपालिका-वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे येथे वैद्यकीय महाविद्यालयातील खालील विभागांमधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खालील पदे ११ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आहेत, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे-४११०११ येथे मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे.

PMC Pune Recruitment 2025

ट्युटर या पदासाठी MD/MS/DNB उमेदवार उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (TEACHER ELIGIBILITY QUALIFICATION) नियमावली नुसार सिनीअर रेसिडेंटस या पदावर नियुक्ती आदेश देण्यात येईल.

वरील पदांची जाहिरात, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या www.bavmcpune.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!