MAH CET 2025 Registration Extension: महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) MAH-LLB CET 2025 परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून आलेल्या विनंतीनुसार CET Cell ने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहीर सूचना cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Table of Contents
MAH CET 2025 Registration Extension
नवीन वेळापत्रकानुसार, MAH-LLB CET 2025 च्या अर्जांसाठी महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- MAH-LLB 5 वर्ष CET-2025: ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५/०३/२०२५ ते २७/०३/२०२५ आहे.
- MAH-LLB 3 वर्ष CET-2025: ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५/०३/२०२५ ते २७/०३/२०२५ आहे.
विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, २७/०३/२०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
महत्त्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरावा.
- अर्ज प्रक्रियेसंबंधी काही शंका असल्यास cethelpdesk@maharashtracet.org या ईमेलवर संपर्क साधावा किंवा उमेदवार मदत केंद्राद्वारे प्रश्न विचारावा.
- 27 मार्च 2025 नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
CET परीक्षेसाठी तयारी सुरू ठेवा
MAH-LLB CET 2025 साठी अर्ज भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शेवटच्या क्षणी गडबड टाळण्यासाठी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
अधिक माहितीसाठी राज्य CET कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या!
CET CELL: Public Notice
Public Notice
Extension to Application Form Filling for CET- 2025
State CET Cell had received request from candidates and parents regarding
extension to the form filling of CET 2025 for the course mentioned below. Hence,
considering the academic interest of the candidates, CET CELL has decided to
give extension for online Registration and Application Form Filling for the course
as mentioned below:-
Sr.
No Name of CET
Online Registration and confirmation of application
form
Start Date Final Extension
- MAH-LLB 5 Yrs. CET- 2025 03/01/2025
25/03/2025 to Extension 27/03/2025 - MAH-LLB 3 Yrs. CET- 2025 Extension 27/12/2024
If candidate has any query regarding the application form, he/she should send the mail
to : cethelpdesk@maharashtracet.org or can raise the query through : Candidate help
module.
No further extension will be given after 27/03/2025. Candidates should take a note of
this.
