MHT CET Free Mock Test 2025: Coursewise Mocktest Direct link

By MarathiAlert Team

Updated on:

MHT CET Free Mock Test 2025 : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या CET परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विविध CET परीक्षांच्या मोफत मॉक टेस्ट लिंक्स (MHT CET Free Mock Test) जारी केल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता तुम्ही घरबसल्या या मॉक टेस्ट देऊन आपल्या परीक्षेची तयारी करू शकता. खाली या संदर्भातील अधिक माहिती आणि डायरेक्ट लिंक्स देण्यात आल्या आहेत. तसेच CET Exam DateMH CET Admit Card Link देखील या लेखाच्या शेवटी देण्यात आली आहे.

MHT CET 2025 Admit Card जाहीर

CET CELL महाराष्ट्र कडून MHT CET 2025 परीक्षांसाठी Admit Card जाहीर करण्यात आले आहे. PCB ग्रुपचे Admit Card 3 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाले असून, पुढील टप्प्यात PCM ग्रुपसाठी Admit Card लवकरच उपलब्ध होतील.

MHT CET Exam Date PCB and PCM Group 2025 परीक्षा वेळापत्रक

  • PCB Group: 9 ते 17 एप्रिल 2025
  • PCM Group: 19 ते 27 एप्रिल 2025

MHT CET Free Mock Test 2025 लिंक PDF स्वरूपात उपलब्ध

महाराष्ट्र राज्य CET CELL ने विद्यार्थ्यांसाठी Free Online Mock Tests उपलब्ध करून दिले आहेत. हे मोफत सराव चाचणी लिंक PDF मध्ये कोर्सनुसार जाहीर करण्यात आले आहेत. खाली Direct लिंक दिल्या आहेत:

MHT CET Mock Test लिंक – A.Y. 2025-26

SNकोर्सचे नावMock Test लिंक
1MHT-CET (PCB Group)https://mock.mhexam.com/pcb/
2MAH-B.HMCT/M.HMCT(Integrated)-CEThttps://mock.mhexam.com/BHMCT/
3MAH-M.HMCT CEThttps://mock.mhexam.com/mhmct/
4MAH-B.Ed (General & Special) CEThttps://mock.mhexam.com/bed/
5MAH-B.Ed ELCT-CEThttps://mock.mhexam.com/bed-elct/
6MAH-MCA CEThttps://mock.mhexam.com/mca/

विद्यार्थ्यांसाठी सूचना

  • सर्व विद्यार्थी संबंधित कोर्सच्या लिंकवर क्लिक करून Mock Test द्यावेत.
  • Admit Card डाउनलोड करताना CET CELL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://cetcell.mahacet.org/

MAH CET March Exam Date 2025 – परीक्षा तारीख

  • MAH-MCA CET 2025 (तांत्रिक शिक्षण) – रविवार, 23 मार्च 2025
  • MAH-B.Ed (General & Special) आणि B.Ed ELCT CET 2025 (उच्च शिक्षण) – सोमवार, 24 मार्च, मंगळवार, 25 मार्च, बुधवार, 26 मार्च 2025
  • MAH-B.P.Ed CET 2025 (उच्च शिक्षण) – गुरुवार, 27 मार्च 2025
    • MAH-B.P.Ed फील्ड टेस्ट (Offline)शुक्रवार, 28 मार्च ते बुधवार, 2 एप्रिल 2025
  • MAH-M.HMCT CET 2025 (तांत्रिक शिक्षण) – गुरुवार, 27 मार्च 2025
  • MAH-B.HMCT/M.HMCT (Integrated) CET 2025 (तांत्रिक शिक्षण) – शुक्रवार, 28 मार्च 2025
  • MAH-B.A-B.Ed/B.Sc-B.Ed (चार वर्षे इंटिग्रेटेड कोर्स) CET 2025 (उच्च शिक्षण) – शुक्रवार, 28 मार्च 2025

महाराष्ट्र CET परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, येथे डाउनलोड करा!

परीक्षा व कोर्सनुसार मोफत मॉक टेस्ट लिंक्स: MHT CET Free Mock Test 2025

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट (MHT CET) 2025-26 साठी मोफत मॉक टेस्ट लिंक्स जाहीर करण्यात आल्या आहेत. इच्छुक विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून मॉक टेस्ट देऊ शकतात आणि आपल्या परीक्षेची तयारी आणखी मजबूत करू शकतात.

  1. MAH-B.HMCT/M.HMCT (Integrated)-CETमॉक टेस्ट द्या
  2. MAH-M.HMCT CETमॉक टेस्ट द्या
  3. MAH-B.Ed (General & Special) CETमॉक टेस्ट द्या
  4. MAH-B.Ed ELCT-CETमॉक टेस्ट द्या
  5. MAH-MCA CETमॉक टेस्ट द्या
MHT CET Free Mock Test 2025
MHT CET Free Mock Test 2025

विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि CET परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी सराव करावा. अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (cetcell.mahacet.org) विविध 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रवेश परीक्षा दिनांक 19 मार्चपासून सुरुवात झाली आहे.

सर्वप्रथम MAH-M.Ed. CET आणि MAH-M.P.Ed. अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ होईल, तर शेवटच्या टप्प्यात MHT CET ची परीक्षा (MHT CET 2025 Exam) आयोजित केली जाणार आहे. राज्यभरातून एकूण 13 लाख 43 हजार 413 विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. MH CET या परीक्षांचे Admit Card Link जारी करण्यात आले आहे. डायरेक्ट लिंकसाठी भेट द्या.

सर्व विद्यार्थ्यांना यशासाठी शुभेच्छा! 🎯💯

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!