MHT CET Free Mock Test PDF लिंक जाहीर, Course wise Mock Test link for candidates A.Y. 2025-26

By MarathiAlert Team

Updated on:

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट – महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा एमएचटी सीईटी (MHT CET 2025) साथी cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर Admit Card आणि MHT CET Free Mock Test PDF Link जाहीर करण्यात आल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET CELL, महाराष्ट्र कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, MHT CET PCB ग्रुपची परीक्षा 9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान तर PCM ग्रुपची परीक्षा 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे.

CET सेल कडून PCB ग्रुपचे अ‍ॅडमिट कार्ड 3 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आले आहे. तर PCM ग्रुपचे हॉल तिकीट 10 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

MHT CET Free Mock Test PDF मध्ये जाहीर

विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर अभ्यासक्रमानुसार Coursewise Mock Test लिंक PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे मॉक टेस्ट्स अधिकृत आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी सराव करण्यास मदत करतील.

MHT CET 2025 साठी मोफत Mock Test लिंक (Coursewise)

MHT CET Free Mock Test Link 2025
Mock Test

MHT CET Mock Test Official Website खालील प्रमाणे आहे.

MHT CET Free Mock Test PDF लिंक डाउनलोड करा

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या: https://cetcell.mahacet.org/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!