MHT CET 2025 : प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम संधी!

By Marathi Alert

Updated on:

MHT CET 2025 : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्याद्वारे MHT-CET 2025 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. Maharashtra Cet 2025 Exam Dates Revised For Mht Cet Llb Mba B Ed Mca And Others

MHT-CET 2025 परीक्षा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, फार्मसी, बी.प्लॅनिंग, एम.प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) आणि कृषी शिक्षण प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CET Cell Schedule 2025-26 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

MHT CET 2025 अर्ज भरायची अंतिम मुदत

  • ऑनलाइन नोंदणी व अर्जाची पुष्टीकरण प्रक्रिया (अतिरिक्त ₹500 विलंब शुल्कासह) – 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2025
  • फी भरण्याची अंतिम तारीख (फक्त ऑनलाइन माध्यमातून) – 28 फेब्रुवारी 2025

MHT CET Atal Registration : विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सीईटी-अटल’ उपक्रम, मॉक टेस्ट व करिअर मार्गदर्शन – नोंदणी कशी आणि कोठे करावी?

अधिकृत सूचना : येथे पाहा

तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

अधिकृत वेबसाइट: www.mahacet.org

अर्ज करण्याची ही शेवटची संधी असल्याने पात्र उमेदवारांनी त्वरित नोंदणी करावी!

MAH-CET 2025 Extension : महाराष्ट्र CET CELL कडून महत्त्वाची सूचना!

MHT CET 2025 अर्ज भरण्याची मुदत वाढवली – अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025!

महाराष्ट्र राज्य CET कक्षाने MAH-LLB (5 वर्षे) CET 2025 आणि MAH-B.Ed-M.Ed CET 2025 परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन अर्ज करण्याची अंतिम तारीख

Maharashtra Cet 2025 Exam Dates Revised For Mht Cet Llb Mba B Ed Mca And Others

19 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025

  • MAH-LLB (5 वर्षे) CET 2025 – अर्जाची सुरुवात: 03 जानेवारी 2025
  • MAH-B.Ed-M.Ed CET 2025 – अर्जाची सुरुवात: 06 जानेवारी 2025

नवीन अर्ज करण्याची अंतिम: दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेत वाढीव रक्कम जाहीर होणार का? महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे!

महत्त्वाचे

  • 28 फेब्रुवारी 2025 नंतर मुदतवाढ मिळणार नाही.
  • अर्जासंबंधी कोणताही प्रश्न असल्यास: cethelpdesk@mahacet.org वर मेल करा.

अधिकृत सूचना : येथे पाहा

CET 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी! आजच अर्ज करा!

अधिकृत लेटेस्ट अपडेट येथे पाहा : https://cetcell.mahacet.org/

RRB मध्ये तब्बल 32000+ जागांची मेगा भरती

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!