Bombay High Court Recruitment : सरकारी नोकरी हवीय? बॉम्बे उच्च न्यायालयात भरती, पगार ₹52,400/-! आजच अर्ज करा!

By Marathi Alert

Published on:

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शिपाई (Peon) पदांसाठी मोठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया सविस्तर पाहूया.

Bombay High Court Recruitment 2025

Bombay High Court Nagpur Bench Recruitment Peon सविस्तर तपशील खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • संस्था: बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ
  • पदाचे नाव: शिपाई (Peon)
  • पदसंख्या: 45 पदे
  • वेतनश्रेणी: ₹16,600 – ₹52,400/- (इतर भत्ते लागू)
  • अर्जाची पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज करण्याचा कालावधी: 18 फेब्रुवारी 2025 ते 4 मार्च 2025
  • अधिकृत वेबसाईट: https://bombayhighcourt.nic.in
  • निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा + शारीरिक चाचणी + दस्तऐवज पडताळणी
  • नोकरीचे ठिकाण: नागपूर

शैक्षणिक पात्रता Bombay High Court Recruitment

उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असावे. तसेच, मराठी भाषेचे लेखन, वाचन आणि संभाषणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

वयोमर्यादा (दिनांक 17 फेब्रुवारी 2025 नुसार)

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
  • ओबीसी / एससी / एसटी / ईडब्ल्यूएस: 18 ते 43 वर्षे
  • शासकीय कर्मचारी / माजी सैनिक: वयोमर्यादा शासन नियमानुसार शिथिल

Age Calculator Online By Date Of Birth – ऑनलाईन वय कॅल्क्युलेटर – जन्मतारखेनुसार वय मोजा!

निवड प्रक्रिया

1. लेखी परीक्षा

  • एकूण गुण: 50 गुण
  • प्रश्नपत्रिकेचा प्रकार: बहुपर्यायी (MCQ)
  • विषय: सामान्य ज्ञान, मराठी भाषा, बुद्धिमत्ता चाचणी

2. शारीरिक चाचणी

  • उमेदवारांनी ठराविक अंतर धावणे, वजन उचलणे इ. शारीरिक चाचण्या पार कराव्या लागतील.

3. कागदपत्र पडताळणी

  • मूळ कागदपत्रे तपासली जातील.

आदिवासी विकास विभागात ६११ पदांची सरळसेवा भरती; हॉल तिकीट जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना पुढील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील:

  • 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • मराठी भाषेचे प्रमाणपत्र (असल्यास)
  • ओळखपत्र – आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र
  • शासकीय नोकरी अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • जात प्रमाणपत्र (आरक्षित उमेदवारांसाठी)
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी (jpg/jpeg फॉरमॅटमध्ये, 40 KB पेक्षा कमी)

तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

ऑनलाईन अर्ज कसा करावा? Bombay High Court Recruitment Apply

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://bombayhighcourt.nic.in
  2. Recruitment” सेक्शनमध्ये जाऊन “Peon Apply Online” वर क्लिक करा.
  3. सर्व आवश्यक माहिती भरून, फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
  4. अर्ज शुल्क: ₹50/- (ऑनलाईन पेमेंटद्वारे SBI Collect वर भरावे)
  5. अर्ज शुल्क भरून, फॉर्म सबमिट करा आणि प्रिंट आउट काढा.

RRB मध्ये तब्बल 32000+ जागांची मेगा भरती

मूळ PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज

Bombay High Court Nagpur Bench Recruitment Peon मूळ जाहिरात येथे पाहा

Bombay High Court Nagpur Bench Recruitment Peon Online Apply Click Here

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 18 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 4 मार्च 2025
  • लेखी परीक्षा (अपेक्षित तारीख): मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यात

अंगणवाडी मदतनीस आणि सेविका भरती – रिक्त पदांचा तपशील

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • एकदा अर्ज सबमिट झाल्यानंतर बदल शक्य नाही.
  • निवड झाल्यास उमेदवारांना नागपूरमध्ये नोकरी करावी लागेल.
  • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या – https://bombayhighcourt.nic.in

अशा प्रकारे तुम्ही बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरू करू शकता. तेव्हा लवकर अर्ज करा! संधी दवडू नका! Bombay High Court Nagpur Recruitment 2025 ची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!