आदिवासी विकास विभागात ६११ पदांची सरळसेवा भरती; हॉल तिकीट जाहीर, डाउनलोड डायरेक्ट लिंक Adivasi Vikas Vibhag Hall Ticket

By Marathi Alert

Published on:

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket : आदिवासी विकास विभाग भरती 2024 साठी महत्त्वाची अपडेट आहे. 699 पदांसाठीच्या जाहिराती जाहीर करण्यात आली होती त्यानुसार आता या भरतीचे tribal.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर Hall Ticket Download करण्यासाठी उपलब्ध झाले आहे.

आदिवासी विकास विभागात ६११ पदांची सरळसेवा भरती

आदिवासी विकास विभागाचा सुधारित आकृतीबंधाच्या मंजूर विभाग/कार्यालयातील सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार तब्बल ६११ पदांची सरळसेवा भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक हे त्यांचे अंतर्गत अपर आयुक्त, कार्यालय नाशिक/ ठाणे / अमरावती / नागपुर यांचे अधिनस्त आस्थापनेवरील खालील पदे भरण्यात येत आहे.

सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 414 जागा, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

एकुण जागा : ६११

  1. वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक
  2. संशोधन सहाय्यक
  3. उपलेखापाल
  4. मुख्यलिपिक
  5. सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)
  6. आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा)
  7. वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक
  8. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  9. लघुटंकलेखक
  10. गृहपाल-स्त्री 
  11. गृहपाल पुरुष
  12. अधिक्षक स्त्री
  13. अधिक्षक पुरुष
  14. ग्रंथपाल
  15. सहाय्यक ग्रंथपाल
  16. प्रयोगशाळा सहाय्यक
  17. कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर 
  18. उच्चश्रेणी लघुलेखक
  19. निम्नश्रेणी लघुलेखक 

शिक्षक भरती अपडेट: दुसऱ्या टप्प्यातील जाहिरात प्रक्रियेस मुदतवाढ!

सरळसेवेची पदे भरण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०५.१०.२०२४ पासुन उपलब्ध करुन देण्यात आली होती.

मूळ जाहिरात येथे पाहा

आदिवासी विकास विभाग भरती 2024 जाहीर सुचना

आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक ५.१०.२०२४ रोजी एकुण १७ पदनामे व ६११ पदाकरिता जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यापैकी खालील चार पदनामांची लेखी परिक्षा वार सोमवार दिनांक २४.०२.२०२५ रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे.

सत्र-१ (सकाळ सत्र)

  1. प्रयोगशाळा सहाय्यक
  2. कॅमेरामन कम प्राजेक्टर ऑपरेटर

सत्र-२ (दुपार सत्र)

  1. ग्रंथपाल
  2. सहाय्यक ग्रंथपाल

तब्बल 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Adivasi Vikas Vibhag Hall Ticket

उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र (Hall Ticket), परिक्षेचे ठिकाण, परिक्षेच्या सर्वसाधारण सुचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेत स्थळ https://tribal.maharashtra.gov.in यावर लिंक (link) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर लिंक वरुन उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करावे.

Call Letter for Online Examination : Adivasi Vikas Vibhag Hall Ticket Direct Link

अंगणवाडी मदतनीस आणि सेविका भरती – रिक्त पदांचा तपशील

MarathiAlert.com वर आम्ही तुम्हाला अचूक, उपयुक्त आणि विश्वसनीय माहिती देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नोकरीच्या जाहिराती आणि कर्मचारी अपडेट्स यांसारख्या विविध विषयांवर लेख लिहण्याचा आमचा 6 वर्षाचा अनुभव आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!