HSC SSC Result 2025 Date निकालाच्या तारखांबाबत मंडळाकडून घोषणा!

Published On: May 8, 2025
Follow Us
HSC SSC Result 2025 Date

HSC SSC Result 2025 Date महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. आता इयत्ता 10 वीचा निकाल Maharashtra Board Result 2025 निकालाच्या तारखेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सविस्तर वाचा

निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा

निकालाच्या तारखांबाबत लवकरच मंडळाकडून घोषणा केली जाणार आहे. यंदा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. राज्यातील 3 हजार 373 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

तर, दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडचण येऊ नये, त्यांना अतिरिक्त वेळ मिळावा मणून यंदा परीक्षा लवकर घेण्यात आल्या.

मागील वर्षी बारावीचा निकाल 21 मे रोजी तर दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. मात्र यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही मे महिन्यातच जाहीर होणार आहे.

Maharashtra Board Result 2025 यावर्षीचा HSC निकाल 5 मे 2025 रोजी लागला तर SSC निकाल हा 15 मे च्या अगोदर जाहीर होणार आहे. त्यामुळे निकाल लवकर लागल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.

HSC SSC Result 2025 Date Maharashtra Board

Maha Hssc Board 10th आणि 12th च्या विद्यार्थांचा लवकरच Result लागणार आहे. 12th Result 2025 Date मे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत बारावीचा, तर 10th Result 2025 Date मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

HSC SSC Result 2025 Date

संभाव्य तारीख

  • HSC Examination Result February 2025
    Announced on May 5th, 2025 at 13:00 Hrs.
  • SSC Examination Result March 2025
    लवकरच (15 मे च्या आधी)

राज्य शिक्षण मंडळाकडून www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर निकालांच्या तारखा घोषित करण्यात येणार असून, तारीख जाहीर होताच विद्यार्थ्याना आपला निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

दहावी किंवा बारावी निकाल पाहण्यासाठी हॉल तिकीट वरील सीट नंबर आणि आईचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आहे.

  1. खालील पैकी कोणतीही अधिकृत वेबसाईट वर जा.
  2. त्यानंतर SSC HSC Result 2025 या लिंकवर क्लिक करा
  3. तुमचा Seat Number आणि आईचे नाव (Mother’s Name) टाका.
  4. Submit’ बटणावर क्लिक करा
  5. स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल
  6. निकाल PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा व प्रिंट काढून घ्या.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment