MAH-CET 2025 Extension : महाराष्ट्र CET CELL कडून महत्त्वाची सूचना!

By Marathi Alert

Published on:

MAH-CET 2025 Extension : परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित परीक्षांसाठी अर्जाची नोंदणी आणि पुष्टीसाठी पुढील मुदत दिली आहे.

कोणत्या परीक्षांसाठी मुदतवाढ? MAH-CET 2025 Extension

  • MAH-M.Ed. CET 2025 – 10 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
  • MAH-M.P.Ed. CET 2025 – 10 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
  • MAH-B.Ed. CET 2025 – 13 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
  • MAH-LLB (3 वर्षे) CET 2025 – 13 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025
  • MAH AAC CET 2025 – 14 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025

10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

महत्वाची सूचना

  • अंतिम मुदतीनंतर (28 फेब्रुवारी 2025) कोणतीही मुदतवाढ (MAH-CET 2025 Extension) दिली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरलेला नाही तर ही सुवर्णसंधी सोडू नका! आजच तुमचा अर्ज सबमिट करा आणि परीक्षेसाठी तयारी सुरू करा.
  • एकदा अर्ज सादर झाल्यानंतर केंद्र बदलण्याची सुविधा उपलब्ध नाही.
  • सर्व उमेदवारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.
  • अद्यतन माहिती आणि सूचना अधिकृत संकेतस्थळावर तपासत राहा.

RTE Lottery Result PDF Download 2025 26

MAH-CET 2025 Official Website

CET CELL महत्त्वाची सूचना 1 : येथे पाहा

CET CELL महत्त्वाची सूचना 2 : येथे पाहा

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या: www.mahacet.org

Leave a Comment

error: Content is protected !!