MHT CET Admit Card 2025 Live : PCM,PCB डायरेक्ट डाउनलोड लिंक

By MarathiAlert Team

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT CET Admit Card 2025 साठी PCM ग्रुपचे अ‍ॅडमिट कार्ड 10 एप्रिल 2025 रोजी Admit Card is live for MHT- CET (PCM Group) A.Y. 2025-26. Kindly Download करण्यासाठी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

PCB ग्रुपचे अ‍ॅडमिट कार्ड 3 एप्रिल रोजी CET Cell महाराष्ट्रने अधिकृतपणे जाहीर केले होते. PCB ग्रुपची परीक्षा 9 ते 17 एप्रिल दरम्यान तर PCM ग्रुपची परीक्षा 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट कार्ड कुठे, कसं आणि कधी डाउनलोड करायचं याची माहिती देण्यात आली आहे. चला, सर्व स्टेप्स व महत्त्वाच्या तारखा पाहूया.

नवीन अपडेट (एप्रिल 2025)

MHT CET ही महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित केली जाणारी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. इंजिनिअरिंग (PCM), फार्मसी आणि कृषी (PCB) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात. या परीक्षेचे नवीन अपडेट समोर आले असून आता MHT- CET (PCM Group) साठी Admit Card उपलब्ध झाले आहे.

MHT CET Exam Date 2025 – परीक्षा वेळापत्रक

  • PCB ग्रुपसाठी Admit Card 3 एप्रिल 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर झाले आहे.
  • PCB परीक्षा 9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान होणार आहे.
  • PCM ग्रुपसाठी परीक्षा 19 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
ग्रुपAdmit Cardपरीक्षा तारीख
PCB3 एप्रिल 20259 एप्रिल ते 17 एप्रिल 2025
PCMलवकरच19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025

CET Cell Schedule 2025 26 : MHT CET 2025 All Exam Date

MHT CET Admit Card 2025 कसं डाउनलोड करायचं?

  1. https://cetcell.mahacet.org या वेबसाईटवर जा
  2. Admit Card is live for MHT- CET (PCM Group) A.Y. 2025-26. Kindly Download.” लिंकवर क्लिक करा
  3. Login करताना Application नंबर व Password टाका
  4. Captcha टाका आणि Login करा
  5. Admit Card डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या

Admit Card वर असणारी माहिती

  • विद्यार्थी नाव, परीक्षा केंद्र, वेळ
  • विषय गट (PCM/PCB)
  • परीक्षा संदर्भातील सूचना

MHT CET Result 2025 CET CELL ने जाहीर केलेली नवीन निकाल प्रक्रिया सविस्तर जाणून घ्या

महत्त्वाच्या सूचना

  • Admit Card व एक Photo ID बरोबर परीक्षा केंद्रावर घेऊन जा
  • केंद्रावर परीक्षा वेळेच्या किमान 1 तास आधी पोहोचा
  • Admit Card वरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात

Normalization Method 2025 – काय आहे ही नवीन पद्धत?

MHT CET 2025 मध्ये यावर्षी एक नवा बदल झाला आहे – Normalization Method लागू करण्यात आली आहे.
यामध्ये:

  • परीक्षा अनेक सत्रांमध्ये घेतली जाते, त्यामुळे प्रश्नपत्रिकांची कठीणता वेगवेगळी असू शकते
  • विद्यार्थ्यांना समसमान न्याय मिळावा म्हणून त्यांचे गुण सामान्यीकरण पद्धतीने (Statistical Method) समायोजित केले जातील
  • यामुळे सर्व परीक्षार्थींना योग्य मूल्यांकन मिळेल

याचा फायदा: विविध सत्रांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुलनात्मक गुण मिळतील, आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता राहील.

MHT CET PCB ग्रुपचे Admit Card आता उपलब्ध असून परीक्षा 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. PCM विद्यार्थ्यांनी 19 एप्रिलपूर्वी आपले Admit Card डाउनलोड करून ठेवावेत. वर दिलेले स्टेप्स वापरून तुम्ही सहज Admit Card मिळवू शकता. यावर्षी पहिल्यांदाच Normalization Method लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे निकाल प्रक्रियेत आणखी पारदर्शकता आणि न्याय मिळणार आहे.

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!