11th Online Admission Documents List इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे यावर्षीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे इयत्ता दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 26 मे पासून सुरू होणार आहे. या प्रवेश प्रक्रीयेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? याची संपूर्ण यादी या लेखात दिलेली आहे.
11th Online Admission Documents List in Marathi
यावर्षी महाराष्ट्र शासनाने अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी mahafyjcadmissions.in ही नवीन अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
- इयत्ता दहावी /समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक
- इयत्ता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत
- विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला (लागू असल्यास)
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- EWS पात्रता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विद्यार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी किंवा विभागीय क्रीडा उपसंचालक यांचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनाथ विद्यार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र. (लागू असल्यास)
- परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक. (लागू असल्यास)
- बदली आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter) (लागू असल्यास)
(राज्य शासन/केंद्र सरकार/ खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)
इयत्ता 11 वी व 12 वी सुधारित विषय व मूल्यमापन योजना संपूर्ण माहिती
11th Online Admission Documents List in English
Documents Required for Class 11 Admission through Central Admission Process
- Marksheet of Class 10/Equivalent Examination
- Original Leaving Certificate of Class 10
- Caste Certificate (if applicable)
- Non-Creamy Layer Certificate (if applicable)
- EWS Eligibility Certificate (if applicable)
- Disability Certificate (if applicable)
- Project Affected/ Earthquake Affected Certificate (if applicable)
- Children of Ex-Servicemen Certificate (if applicable)
- Certificate from District Sports Officer or Deputy Director of Sports for International/National Players (if applicable)
- Certificate from Deputy Commissioner, Women and Child Development Department for Orphan Students (if applicable)
- Certificate and Marksheet attested by Indian Embassy in the country of residence for students coming from abroad (if applicable)
- Transfer Order and Joining Letter (if applicable) for children of transferred government/central government/private sector employees.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://mahafyjcadmissions.in/
Great delivery. Solid arguments. Keep up the good effort.