CBSE Board Result Date: CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 एप्रिल 2025 रोजी संपणार असून, 19 लाख विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षांतील ट्रेंडनुसार, पेपर तपासणीसाठी साधारणतः 40 ते 45 दिवस लागू शकतात. त्यामुळे CBSE दहावी आणि बारावी निकालाच्या मागील तारखेनुसार CBSE Board Result 2025 Date अपेक्षित आहे.
मागील वर्षांचे निकाल CBSE Board Result Date
सीबीएसई बोर्डाचा Class 10th and 12th to Be Released Soon होणार असून, इयत्ता 10 वी चे मागील वर्षाचे निकाल कोणत्या तारखेला जाहीर झाले आहे. वर्षनिहाय निकाल तारीख खालीलप्रमाणे
- 2024: 13 मे
- 2023: 12 मे
- 2022: 22 जुलै
- 2021: 3 ऑगस्ट
- 2020: 15 जुलै
- 2019: 6 मे
- 2018: 29 मे
- 2017: 3 जून
- 2016: 28 मे
- 2015: 28 मे
- 2014: 20 मे
याच पद्धतीने जर यावर्षी निकाल घोषित झाला, तर CBSE Board Result Date 15 ते 20 मे 2025 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra HSC SSC Examination Results 2025 Check Here
मागील वर्षांचा CBSE दहावी निकाल
- 2024 मध्ये एकूण 93.60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
- मुलींचे उत्तीर्ण टक्केवारी (94.75%) मुलांपेक्षा 2.04% अधिक होती.
- 47,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त गुण मिळाले, तर 2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 90% हून अधिक गुण मिळवले.
CBSE दहावी आणि बारावी निकाल 2025 ऑनलाइन कसा पाहावा?
निकाल पाहण्याची प्रक्रिया:

- अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “CBSE Class 10/12 Result 2025” लिंक निवडा.
- अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
- निकाल स्क्रीनवर दिसेल, तो PDF स्वरूपात डाउनलोड करा.
- भविष्यासाठी प्रिंटआउट घ्या.
विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील:
CBSE दहावी निकाल 2025: गुण पडताळणी आणि सुधार परीक्षा
- जे विद्यार्थी त्यांच्या गुणांवर समाधानी नाहीत, ते गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात.
- अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड सुधार परीक्षा घेईल.