Job In Mumbai: भव्य करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा – संधीचं सोनं करा!

By MarathiAlert Team

Published on:

Job In Mumbai: मुंबई शहर आणि उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी ६ मार्च २०२५ रोजी विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वडाळा (पू.) येथे करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Mumbai Career Fair Rojgar Melava 2025)

Job In Mumbai: Career Fair Rojgar Melava 2025

करिअर मार्गदर्शन व रोजगार मेळावा हा कार्यक्रम ६ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान होणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबईच्या प्राचार्य मनिषा पवार यांनी केले आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

मेळाव्यातील मुख्य मुद्दे

📌 इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन (Career Talk) – व्यक्तिमत्त्व विकास, करिअर संधी आणि क्षमतांविषयी मार्गदर्शन.
📌 वय वर्ष १८ पूर्ण झालेल्या युवकांसाठी रोजगार मेळावा – जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांमार्फत नोकरी संधी.
📌 थेट मुलाखती आणि नियुक्तीपत्र (Appointment Letter) – निवड झालेल्या उमेदवारांना त्वरित ऑफर.

सरकारी नोकरी हवीय? बॉम्बे उच्च न्यायालयात भरती, पगार ₹52,400/-! आजच अर्ज करा!

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.mahaswayam.gov.in/

💡 करिअर घडवण्याची अनोखी संधी – इच्छुक विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी नक्की उपस्थित राहावे! 🎯

GDS Result Merit List 2025: निवड यादी जाहीर! त्वरित यादीत नाव चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!