MHT CET PCB Group Result 2025 Declared महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) MHT-CET 2025 परीक्षा दिलेल्या PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.
MHT CET PCB Group Result 2025 Declared
PCB (Physics, Chemistry, Biology) ग्रुपच्या निकाल PCB Group – June 17, 2025 रोजी जाहीर होत आहे. निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलच्या (State Common Entrance Test Cell, Maharashtra) अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटचा पत्ता आहे: https://cetcell.mahacet.org/ तुम्ही mhtcet.mahacet.org या वेबसाइटवर देखील निकाल पाहू शकता.
- निकाल लिंक शोधा: होमपेजवर तुम्हाला “PCB Group – June 17, 2025” हा टॅब दिसेल त्याखाली Access your results यावर क्लिक करा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका: नवीन पेज उघडेल तिथे तुम्हाला तुमचा Registered Email ID ईमेल आयडी (Email ID) आणि पासवर्ड (Password) टाकावा लागेल.
- निकाल पहा आणि डाउनलोड करा: माहिती टाकून Sign in बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा MHT CET PCB ग्रुपचा निकाल (स्कोअरकार्ड) स्क्रीनवर दिसेल. निकाल काळजीपूर्वक तपासा आणि तो डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या. भविष्यातील संदर्भासाठी याची आवश्यकता असेल.
PCB Group – June 17, 2025 Access your results Direct Link Click Here
अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/