MPSC Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 716 सहाय्यक प्राध्यापक पदांची मेगा भरती जाहीर, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Published On: May 1, 2025
Follow Us
MPSC Recruitment 2025

MPSC Recruitment 2025 महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ अंतर्गत करण्यात येणार असून, या पदासाठी विविध विषयांमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC Recruitment 2025

पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
विभाग/विषय या भरतीमध्ये खालील विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदे उपलब्ध आहेत.

Anatomy, Physiology, Biochemistry, Pharmacology, Pathology, Microbiology, Forensic Medicine, Community Medicine, General Medicine, General Surgery, Paediatrics, Psychiatry, Obstetrics & Gynaecology, Ophthalmology, ENT, Radiology, Anaesthesiology, Dermatology, TB & Chest, Orthopaedics, Emergency Medicine

Super Speciality विषय: Cardiology, Nephrology, Urology, Plastic Surgery, Neurology, Gastroenterology, Endocrinology, Neonatology, etc.

एकूण रिक्त जागा: 716

महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर झालेल्या या पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून, 19 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे

MPSC Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे संबंधित विषयातील खालील पदव्युत्तर अर्हता असावी:

  • M.D. / M.S. / DNB (Diplomate of National Board)
  • काही विषयांसाठी:
    • MBBS + M.Sc + Ph.D (Non-Medical)
    • हे Anatomy, Physiology आणि Biochemistry विभागापुरते मर्यादित आहे.
  • काही पदांसाठी दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण असलेले उमेदवार देखील पात्र (उदा. Endocrinology, Neonatology)

DNB (Diplomate of National Board) पदवीधारकांसाठी विशेष सूचना

  • जर DNB पदवी 500+ खाटांच्या रुग्णालयात मिळालेली असेल, तर ती MD/MS समकक्ष मानली जाते.
  • अन्य परिस्थितीत एक वर्षाचा अतिरिक्त Senior Resident अनुभव आवश्यक आहे.

अनुभव

  • संबंधित MD/MS पदवी मिळाल्यानंतर किमान 1 वर्ष Senior Resident म्हणून अनुभव आवश्यक आहे.
  • अनुभव मान्यताप्राप्त/अनुमतीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात असावा.

अपंग उमेदवारांसाठी विशेष आरक्षण (PwD Categories)

खालील दिव्यांग उमेदवार पात्र आहेत:

  • एक हात / दोन्ही हात / एक पाय / दोन्ही पाय गमावलेले
  • मणक्याचे विकार / Spinal Injury (neurological dysfunction शिवाय)
  • Dwarfism (बुटकेपणा)
  • Acid Attack Victims
  • Blindness / Low Vision / Hard of Hearing
  • Autism Spectrum Disorder (माफक)
  • Specific Learning Disability
  • Mental Illness
  • Cerebral Palsy
  • एकापेक्षा अधिक अडचणी असलेले (Multiple Disabilities)

इतर महत्वाच्या अटी

  • उमेदवाराने नियुक्तीनंतर Maharashtra Medical Council किंवा Indian Medical Council मध्ये नाव नोंदवणे आवश्यक.
  • नियुक्त उमेदवारास केंद्र सरकारच्या आदेशानुसार Defence Services मध्ये 4 वर्ष सेवा देणे बंधनकारक असू शकते.
  • Exceptional qualification किंवा संशोधन अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
  • Teaching Experience (Resident/Registrar/Demonstrator/Tutor) असल्यासही प्राधान्य.

Non-Medical शिक्षकांसाठी अटी

  • Anatomy, Physiology, Biochemistry मध्ये M.Sc + PhD (medical subject) असलेल्या Non-Medical उमेदवारांना 15% पदांवर संधी.
  • मात्र, हे उमेदवार Dean, Director, HOD पदांसाठी पात्र नाहीत.
  • 1998 पूर्वी M.Sc वर नियुक्त झालेले शिक्षक सहाय्यक प्राध्यापक म्हणून कायम राहू शकतात, पण त्यांना प्रोमोशनसाठी Ph.D आवश्यक आहे.

सर्व शैक्षणिक अर्हता आणि अनुभव हे NMC (National Medical Commission) च्या नियमांनुसार अद्ययावत मानले जातील.

उमेदवाराने Online फॉर्म भरताना शुल्क अदा करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment