MPSC Recruitment 2025 महाराष्ट्रातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-अ अंतर्गत करण्यात येणार असून, या पदासाठी विविध विषयांमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC Recruitment 2025
पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
विभाग/विषय या भरतीमध्ये खालील विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदे उपलब्ध आहेत.
Anatomy, Physiology, Biochemistry, Pharmacology, Pathology, Microbiology, Forensic Medicine, Community Medicine, General Medicine, General Surgery, Paediatrics, Psychiatry, Obstetrics & Gynaecology, Ophthalmology, ENT, Radiology, Anaesthesiology, Dermatology, TB & Chest, Orthopaedics, Emergency Medicine
Super Speciality विषय: Cardiology, Nephrology, Urology, Plastic Surgery, Neurology, Gastroenterology, Endocrinology, Neonatology, etc.
एकूण रिक्त जागा: 716
महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर झालेल्या या पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले असून, 19 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित विषयातील खालील पदव्युत्तर अर्हता असावी:
- M.D. / M.S. / DNB (Diplomate of National Board)
- काही विषयांसाठी:
- MBBS + M.Sc + Ph.D (Non-Medical)
- हे Anatomy, Physiology आणि Biochemistry विभागापुरते मर्यादित आहे.
- काही पदांसाठी दोन वर्षांचे विशेष प्रशिक्षण असलेले उमेदवार देखील पात्र (उदा. Endocrinology, Neonatology)
DNB (Diplomate of National Board) पदवीधारकांसाठी विशेष सूचना
- जर DNB पदवी 500+ खाटांच्या रुग्णालयात मिळालेली असेल, तर ती MD/MS समकक्ष मानली जाते.
- अन्य परिस्थितीत एक वर्षाचा अतिरिक्त Senior Resident अनुभव आवश्यक आहे.
अनुभव
- संबंधित MD/MS पदवी मिळाल्यानंतर किमान 1 वर्ष Senior Resident म्हणून अनुभव आवश्यक आहे.
- अनुभव मान्यताप्राप्त/अनुमतीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात असावा.
अपंग उमेदवारांसाठी विशेष आरक्षण (PwD Categories)
खालील दिव्यांग उमेदवार पात्र आहेत:
- एक हात / दोन्ही हात / एक पाय / दोन्ही पाय गमावलेले
- मणक्याचे विकार / Spinal Injury (neurological dysfunction शिवाय)
- Dwarfism (बुटकेपणा)
- Acid Attack Victims
- Blindness / Low Vision / Hard of Hearing
- Autism Spectrum Disorder (माफक)
- Specific Learning Disability
- Mental Illness
- Cerebral Palsy
- एकापेक्षा अधिक अडचणी असलेले (Multiple Disabilities)
इतर महत्वाच्या अटी
- उमेदवाराने नियुक्तीनंतर Maharashtra Medical Council किंवा Indian Medical Council मध्ये नाव नोंदवणे आवश्यक.
- नियुक्त उमेदवारास केंद्र सरकारच्या आदेशानुसार Defence Services मध्ये 4 वर्ष सेवा देणे बंधनकारक असू शकते.
- Exceptional qualification किंवा संशोधन अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
- Teaching Experience (Resident/Registrar/Demonstrator/Tutor) असल्यासही प्राधान्य.
Non-Medical शिक्षकांसाठी अटी
- Anatomy, Physiology, Biochemistry मध्ये M.Sc + PhD (medical subject) असलेल्या Non-Medical उमेदवारांना 15% पदांवर संधी.
- मात्र, हे उमेदवार Dean, Director, HOD पदांसाठी पात्र नाहीत.
- 1998 पूर्वी M.Sc वर नियुक्त झालेले शिक्षक सहाय्यक प्राध्यापक म्हणून कायम राहू शकतात, पण त्यांना प्रोमोशनसाठी Ph.D आवश्यक आहे.
सर्व शैक्षणिक अर्हता आणि अनुभव हे NMC (National Medical Commission) च्या नियमांनुसार अद्ययावत मानले जातील.
उमेदवाराने Online फॉर्म भरताना शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/