‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, होताच मेसेज (SMS) वर विसंबून न राहता अर्जाची स्थिती येथे चेक करा

Published On: April 20, 2026
Follow Us
RTE Lottery Result status 20226-27

RTE Lottery Result status 2026-27 : ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी सोडत ऑनलाईन पद्धतीने दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आली असून, आता लॉटरी यादी व निवड झालेल्या मुलांच्या पालकांना मोबाईल वर 10 मेसेज एप्रिल पासून SMS पाठविण्यात येणार आहे. मात्र कधी कधी तांत्रिक अडचणीमुळे SMS न आल्यास तुम्ही ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी आणि अर्जाची स्थिती (www.student.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर चेक करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

राज्यातील 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी ऑनलाईन पद्धतीने 6 एप्रिल रोजी निघाली आहे. आता सन 2026-2027 यावर्षीची आर. टी. ई. २५% प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत संपली असून, पुढील लॉटरी प्रोसेस करण्याकरिता साईट बंद ठेवण्यात आली आहे.

नवीन अपडेट नुसार 10 एप्रिल रोजी RTE Lottery Result PDF Download करण्यासाठी मिळणार आहे. ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर मेसेज मिळाला असेल तर लगेच प्रवेशपत्राची प्रिंट करून घ्या, किंवा तांत्रिक अडचणीमुळे मेसेज नसेल मिळाला, तर RTE पोर्टल वर जाऊन चेक करून घ्या.

‘आरटीई’ 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय लॉटरी सोडत यादी पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट www.student.maharashtra.gov.in ला भेट देऊन तिथे तुम्ही यादी पाहू शकता.

RTE  Application Wise Details – आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे चेक करा

Application Wise Details – अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

rte  LOTTERY RESULT

तिथे HOME पेजवर – Application Wise Details – अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

RTE RESULT CHECK ONLINE

आता  Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.

RTE Official Website – आरटीई अधिकृत वेबसाईट : RTE Official Website ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Admission Maharashtra

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment