सन 2025 वर्षातील सर्व थोर राष्ट्र पुरुष जयंती व राष्ट्रीय दिन – संपूर्ण यादी Jayanti National Day List 2025

By Marathi Alert

Updated on:

Jayanti National Day List 2025 : सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रमाची सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे, आजच्या लेखात आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या महिन्यातील राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन (Jayanti National Day 2025) तसेच कार्यक्रमाचे स्वरूप याबाबतची सविस्तर माहिती पाहूया..

सन 2025 वर्षातील सर्व थोर राष्ट्र पुरुष जयंती व राष्ट्रीय दिन – संपूर्ण यादी

सामान्य प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार मंत्रालयात व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन (Jayanti, National Day) साजरे करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jayanti National Day List 2025

अ.क्र.जयंती/राष्ट्रीय दिन (Jayanti, National Day)इंग्रजी महिना व दिवसवारकार्यक्रमाचे स्वरुप
1सावित्रीबाई फुले जयंती३ जानेवारी, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
2जिजाऊ माँ साहेब जयंती१२ जानेवारी, २०२५रविवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
3स्वामी विवेकानंद जयंती१२ जानेवारी, २०२५रविवार१९४६
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
4नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती २३ जानेवारी, २०२५ गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
5बाळासाहेब ठाकरे जयंती२३ जानेवारी, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
6संत रविदास महाराज जयंती (माघ पौर्णिमा या तिथीनुसार)१२ फेब्रुवारी, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
7संत सेवालाल महाराज जयंती१५ फेब्रुवारी, २०२५शनिवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
8छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९ फेब्रुवारी, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
9बाळशास्त्री जांभेकर जयंती२० फेब्रुवारी, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
10संत गाडगे बाबा जयंती२३ फेब्रुवारी, २०२५रविवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
11यशवंतराव चव्हाण जयंती१२ मार्च, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
12शहीद दिन२३ मार्च, २०२५रविवारशहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे
13महात्मा ज्योतिबा फुले जयंती११ एप्रिल, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
14डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती१४ एप्रिल, २०२५सोमवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
15राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती३० एप्रिल, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
16महात्मा बसवेश्वर जयंती (वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया) तिथीनुसार)३० एप्रिल, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
17छत्रपती संभाजी महाराज जयंती१४ मे, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
18दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस२१ मे, २०२५बुधवारदहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे
19स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती२८ मे, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
20महाराणा प्रतापसिंह जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया या तिथीनुसार)२९ मे, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
21अहिल्यादेवी होळकर जयंती३१ मे, २०२५शनिवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
22राजर्षि शाहू महाराज जयंती२६ जून, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
23वसंतराव नाईक जयंती१ जुलै, २०२५मंगळवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
24लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती२३ जुलै, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
25साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती१ ऑगस्ट, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
26क्रांतिसिंह नाना पाटील जयंती३ ऑगस्ट, २०२५रविवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
27सद्भावना दिवस२० ऑगस्ट, २०२५बुधवारसद्भावना दिवसाची शपथ घेणे
28भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन जयंती (भाद्रपद शुक्ल द्वितीया या तिथीनुसार)२५ ऑगस्ट, २०२५सोमवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
29राजे उमाजी नाईक जयंती७ सप्टेंबर, २०२५रविवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
30केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती१७ सप्टेंबर, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे,
31पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंती- अंत्योदय दिवस२५ सप्टेंबर, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
32महात्मा गांधी जयंती२ ऑक्टोबर, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
33लाल बहादूर शास्री जयंती२ ऑक्टोबर, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
34महर्षि वाल्मिकी जयंती (आश्विन पौर्णिमा या तिथीनुसार)७ ऑक्टोबर, २०२५मंगळवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
35डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम जयंती१५ ऑक्टोबर, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
36इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस३१ ऑक्टोबर, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
37सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस३१ ऑक्टोबर, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणे.
38पंडीत नेहरु जयंती१४ नोव्हेंबर, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
39बिरसा मुंडा जयंती१५ नोव्हेंबर, २०२५शनिवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
40इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन१९ नोव्हेंबर, २०२५बुधवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे.
41संविधान दिवस२६ नोव्हेंबर, २०२५बुधवारभारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करणे
42संत संताजी जगनाडे महाराज जयंती८ डिसेंबर, २०२५सोमवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
43अटल बिहारी वाजपेयी जयंती२५ डिसेंबर, २०२५गुरुवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
44वीर बाल दिवस२६ डिसेंबर, २०२५शुक्रवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.
45डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख जयंती२७ डिसेंबर, २०२५शनिवारप्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.

जयंती, राष्ट्रीय दिन कार्यक्रमाच्या दिवशी सुट्टी असल्यास – मार्गदर्शन सूचना निर्गमित

Jayanti National Day List 2025 जयंती, राष्ट्रीय दिन कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी Jayanti, National Day साजरे करण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकृत (Jayanti, National Day) शासन परिपत्रक : येथे पाहा

Leave a Comment

error: Content is protected !!