दहावीचा निकाल लाईव्ह: SSC Result 2026 Direct Link

Published On: May 8, 2026
Follow Us
Maharashtra Board 10th Result Date 2026

Maharashtra Board 10th Result Date 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12 वी निकाल 2 मे 2026 रोजी (MSBSHSE) www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला आहे. आता 10 वीचा (SSC Result Date) निकाल 8 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता पाहता येणार आहे.

Maharashtra Board 10th Result

मागील वर्षी म्हणजेच सन 2025 मध्ये दहावीचा 13 मे रोजी दुपारी 1 वाजता लागला होता. यंदा बारावीचा निकाल देखील लवकर लागला आणि आता दहावीचा निकाल देखील मागील वर्षीच्या 5 दिवस आधी जाहीर होत आहे.

  • Maharashtra Board 10th Result Date 2026: 8 may 2026
  • Time: 1:00 pm 11.30 am

महाराष्ट्र बोर्डाचा मागील वर्षी दहावीचा निकाल 94.10% लागला होता. यामध्ये कोकण विभागाने सर्वाधिक 98.82% निकाल देऊन पहिला क्रमांक पटकावला होता.

SSC Result 2026 Link

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. https://sscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.tv9marathi.com
  7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

मागील वर्षीचा दहावीचा विभागनिहाय निकाल

  • कोकण: 99.01%
  • कोल्हापूर: 97.45%
  • पुणे: 96.44%
  • मुंबई: 95.83%
  • अमरावती: 95.58%
  • नाशिक: 95.28%
  • लातूर: 95.27%
  • छत्रपती संभाजीनगर: 95.19%
  • नागपूर: 94.73%

दहावीचा निकाल 2026 कोठे व कसा चेक करायचा?

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर (mahahsscboard.in) जा.
  • तिथे होम पेज वर ‘SSC Examination Result 2026‘ या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s First Name) अचूक टाका.
  • त्यानंतर ‘View Result’ बटणावर क्लिक करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा.

निकाल जाहीर झाल्यावर तो https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाईटवर लिंक दिली जाते. तसेच mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर देखील निकाल सहज पाहता येतो. सदर लिंक वर विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर 10th निकाल वेबसाईटवर दिसेल.

10th SSC Result 2026 Link

SSC Result 2026 Maharashtra Board WebsiteClick Here

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment