MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download

By MarathiAlert Team

Published on:

MHT CET 2025 Admit Card Released: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (Maharashtra State Common Entrance Test Cell) PCB गटासाठी MHT CET 2025 चे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर केले आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन, आपला नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT CET Admit Card 2025: PCB गटाचे हॉल तिकीट जारी!

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2025 च्या PCB गटाचे प्रवेशपत्र (Admit Card) गुरुवारी, 3 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (Maharashtra State Common Entrance Test Cell) जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी PCB गटासाठी अर्ज केला आहे, ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

MHT CET Result 2025 CET CELL ने जाहीर केली नवी निकाल प्रक्रिया

MHT CET 2025 Exam Date: परीक्षा तारीख आणि वेळापत्रक

  • MHT CET 2025 Exam (PCB Group) Date: 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025 (10 आणि 14 एप्रिल वगळता)
  • MHT CET 2025 Exam (PCM Group) Date: 19 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 (24 एप्रिल वगळता)
  • परीक्षा स्वरूप: संगणक आधारित चाचणी (CBT)
  • वेळ: सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 2 ते 5
  • स्थळ: महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील निवडक परीक्षा केंद्रे

CET Cell Schedule 2025 26 : MHT CET 2025 All Exam Date

परीक्षेचे स्वरूप

ही परीक्षा Computer-Based Test (CBT) स्वरूपात घेतली जाईल आणि महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील निवडक केंद्रांवर आयोजित केली जाईल.

MHT CET Free Mock Test 2025: Coursewise Mocktest Direct link

परीक्षेच्या वेळा

  • पहिली सत्र: सकाळी 9:00 ते 12:00
  • दुसरे सत्र: दुपारी 2:00 ते 5:00

पेपर पॅटर्न आणि अभ्यासक्रम

  • प्रश्नपत्रिका 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्न (MCQs) स्वरूपात असेल.
  • परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) अभ्यासक्रमावर आधारित असेल.
  • इयत्ता 11 वीला 20% आणि 12 वीला 80% वेटेज दिले जाईल.

MHT CET Admit Card 2025 डाउनलोड करण्याची प्रक्रिया:

MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download
  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: cetcell.mahacet.org
  2. Admit Card is live for MHT-CET (PCB Group) A.Y. 2025-26. Kindly Download.” या लिंकवर क्लिक करा.
  3. आपला नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  4. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  5. प्रवेशपत्रावरील माहिती तपासून डाउनलोड करा.

महत्वाच्या सूचना:

  • प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घ्या.
  • परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्रासोबत ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी) घेऊन जा.
  • परीक्षा वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा.
  • वेबसाइटवरील सूचनांचे पालन करा.

सर्व उमेदवारांना शुभेच्छा!

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!