Sindhudurg Anganwadi Bharti : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या एकूण ३७१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवार २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ असल्यामुळे, महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
Table of Contents
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची माहिती Sindhudurg Anganwadi Bharti
- अंगणवाडी सेविका: ५९ जागा
- अंगणवाडी मदतनीस: ३१३ जागा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ फेब्रुवारी २०२५
सिंधदुर्ग अंगणवाडी भरती तालुकानिहाय पदांचा तपशील
- सावंतवाडी : प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका 9 व मदतनीस 50
- कणकवली : प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका 10 व मदतनीस 58
- मालवण : अंगणवाडी सेविका 15 व मदतनीस 45
- कुडाळ : अंगणवाडी सेविका 11 व मदतनीस 76
- वैभववाडी : अंगणवाडी सेविका 7 व मदतनीस 14
- देवगड : अंगणवाडी सेविका 4 व मदतनीस 44
- दोडामार्ग : अंगणवाडी सेविका 3 व प्रकल्प मदतनीस 25
अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती आवश्यक कागदपत्रे यादी पाहा
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती
अर्ज कुठे करावा?
Sindhudurg Anganwadi भरती साठी इच्छुक महिला उमेदवारांनी तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी (ICDS) यांच्या कार्यालयात संपर्क साधून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
(लगेच चेक करा येथे तुमचे वय Age Calculator Online By Date Of Birth)
हे लक्षात ठेवा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
- भरती प्रक्रिया २८ मार्च पूर्वी पूर्ण करायची आहे.
- पात्र महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
सिंधदुर्ग अंगणवाडी भरती जाहिरात
अधिक माहितीसाठी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंगणवाडी भरती जाहिरात PDF येथे चेक करा : https://zpsindhudurg.maharashtra.gov.in/