NMMC NHM Bharti 2025 : स्टाफ नर्स पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Published On: February 16, 2025
Follow Us
NMMC NHM Bharti 2025

NMMC NHM Bharti 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 43+ पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांचा तपशील

पदाचे नावअर्हताएकूण पदेमासिक वेतन
स्टाफ नर्स (महिला)12वी व विज्ञान शाखेत डिप्लोमा/B.Sc. Nursing44₹20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष)12वी व विज्ञान शाखेत डिप्लोमा/B.Sc. Nursing03₹20,000/-

भरतीसंबंधी माहिती NMMC NHM Bharti 2025

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (१२वी, B.Sc Nursing/Diploma)
  • नोंदणी प्रमाणपत्र (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल)
  • ओळखपत्र (Aadhaar Card/PAN Card)
  • जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
  • जाहिरातीमध्ये नमूद इतर आवश्यक कागदपत्रे

राज्य सामायिक प्रवेश परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची मोठी भरती! संपूर्ण माहिती

अर्ज प्रक्रिया तपशील

  • अर्ज सादर करण्याची तारीख: 3 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025
  • ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर, नवी मुंबई
  • अधिकृत संकेतस्थळ: nmmc.gov.in

मूळ जाहिरात

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NMMC NHM Bharti 2025) अंतर्गत स्टाफ नर्स पदांची मूळ PDF जाहिरात खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर डाउनलोड करू शकता.

मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना येथे पाहा

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment