MAH-MHT CET 2026 (PCB Group) Second Attempt Answer Key Out: आक्षेप नोंदवण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

Published On: May 24, 2026
Follow Us
MAH MHT CET 2026 PCB Group Public Notice

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MAH-MHT CET 2026 PCB Group Second Attempt परीक्षेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उमेदवारांचे प्रश्नपत्रिका, Candidate Response आणि Answer Key अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, कोणत्याही प्रश्नाबाबत आक्षेप असल्यास उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने हरकत नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.

राज्य CET Cell ने जारी केलेल्या अधिकृत सार्वजनिक सूचनेनुसार, MAH-MHT CET 2026 (PCB Group) Second Attempt साठी Answer KeyCandidate Response 23 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत.

उमेदवारांना जर कोणत्याही प्रश्नाबाबत हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल, तर तो फक्त उमेदवारांच्या Login मधूनच सादर करावा लागणार आहे. प्रत्येक आक्षेपासाठी 1000 इतकी फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

CET Cell ने उमेदवारांसाठी “Objection Tracking” ही सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा उमेदवारांच्या Login Portal मध्ये “Grievances/Objections Tracking” या नावाने उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या आक्षेपाची स्थिती ट्रॅक करता येणार आहे.

महत्त्वाची तारीख
• Answer Key व Candidate Response उपलब्ध कालावधी – 23 मे 2026 ते 25 मे 2026
• आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख – 25 मे 2026

उमेदवारांनी वेळेत Answer Key तपासून आवश्यक असल्यास पुराव्यासह आक्षेप नोंदवावेत. अंतिम मुदतीनंतर कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

MAH MHT CET 2026 PCB Group Public Notice DownloadClick Here
CET Cell Official Websitehttps://cetcell.mahacet.org/
MAH MHT CET 2026 PCB Group Public Notice

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment