MAH CET Notice : महा सीईटी उमेदवारांसाठी महत्वाची सूचना जारी

Published On: July 15, 2025
Follow Us
MAH CET Notice

MAH CET Notice महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) MAH-BCA/BBA/BMS/BBM-CET-2025 (Additional CET) २०२५ या प्रवेश परीक्षेसंबंधी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. ही परीक्षा शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे.

MAH CET Notice

दिनांक 14 जुलै रोजी cetcell.mahacet.org या अधिकृत सीईटी सेलच्या वेबसाईटवर MAH-BCA/BBA/BMS/BBM-CET-2025 संदर्भात जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रवेशपत्र कधी मिळेल?

  • उमेदवारांना १३ जुलै २०२५ रोजी त्यांच्या लॉगिनमध्ये परीक्षेच्या जिल्ह्याचे नाव असलेले प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
  • परीक्षा केंद्राचे नाव आणि संपूर्ण पत्ता असलेले अंतिम प्रवेशपत्र १६ जुलै २०२५ रोजी उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल. (MAH CET Admit Card)

सर्व उमेदवारांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने केले आहे.

अधिक माहितीसाठी, उमेदवार CET कक्षाच्या अधिकृत वेबसाइट http://www.mahacet.org ला भेट देऊ शकतात किंवा cetcell@mahacet.org या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात.

MAH CET Admit Card

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment