ITI उत्तीर्णांना महापारेषण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी तब्बल 02623 जागा उपलब्ध; आताच अर्ज करा..

By Marathi Alert

Updated on:

Mahapareshan Vidyut Sahayk Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MAHATRANSCO) ने विद्युत सहाय्यक पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती एकूण 2,623 जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइटवर वर नोंद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2024 आहे.

Mahapareshan Vidyut Sahayk Bharti 2024

या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता काय आहे, यासाठी वयाची मर्यादा काय?, पगार श्रेणी किती असेल?, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे ठिकाण कोणते? यासोबतच अर्ज प्रक्रियेबद्दलची सगळी सविस्तर माहिती आम्ही पुढे दिली आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक असणार आहे. ऑफिशियल वेबसाइटसह मूळ जाहिरात ची PDF आम्ही खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव: इलेक्ट्रिकल असिस्टंट (विद्युत सहाय्यक)

एकूण पदांची संख्या: 2623

महावितरणमधे 6222 पदांसाठी मेगा भरती जाहिरात पाहा

शैक्षणिक पात्रता | Eligibility Criteria

मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/वायरमन/लाइनमन (आयटीआय इलेक्ट्रिकल/वायरमन) मध्ये ITI पास.

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • वयाची मर्यादा: 18-38 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र

पोस्ट ऑफिस मध्ये 44228 जागांसाठी जाहिरात पाहा

अर्ज शुल्क

  • विद्युत सहाय्यक पदे:
  • अनारक्षित श्रेणी: रु. 500/- SC/ST, EWS, अनाथ उमेदवार यांच्यासाठी अर्ज फी रु.250/- असणार आहे.

भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी! तब्बल इतक्या पदांसाठी होणार भरती जाहिरात येथे पाहा

वेतनमान: नियमानुसार

अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 9 ऑगस्ट 2024 आहे.

कर्मचारी निवड आयोगामध्ये एकूण 8,326 जागांसाठी मेगा भरती

ऑनलाईन अर्ज करा | Apply Online for Mahapareshan Vidyut Sahayk Bharti 2024

  • तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सक्रिय असावा.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण तपशिलांसह अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येईल.
  • 31 जुलै 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
  • तपशीलवार माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा. सर्व माहिती पीडीएफ मध्ये सविस्तर रित्या दिली आहे.
  • योग्य माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Mahatransco Bharti 2024 PDF जाहिरात पहा (https://drive.google.com/file/d/1ACkPaAXh5T-g_2KadpfTzpM8coQ5oEHc/view)

ऑनलाइन अर्ज करा : https://ibpsonline.ibps.in/msetcljun24/

अधिकृत वेबसाईट: www.mahatransco.in

Leave a Comment