PSI Physical Test : पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर

Published On: November 14, 2024
Follow Us
psi-physical-test

PSI Physical Test : महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-२०२३ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी शारीरिक चाचणी दिनांक १७ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी तयारीच्या दृष्टीने आवश्यक सराव करावा, असे आयोगाने सूचित केले आहे. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित केला जाणार आहे.

पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत, परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment