GDS Result 2025: 1st Merit List Announced निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर!

By MarathiAlert Team

Updated on:

GDS Result 2025: महाराष्ट्र पोस्टल सर्कलने GDS (ग्रामीण डाक सेवक) पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जानेवारी २०२५ मधील भरती प्रक्रियेतील ही निवड यादी असून, राज्यातील 1,4,96 निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या नावांसमोर दिलेल्या विभागीय प्रमुखांकडून ७ एप्रिल २०२५ पर्यंत कागदपत्रे पडताळणी करून घेणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Result 2025 निवड यादी जाहीर

इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये जानेवारी 2025 मध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरतीअंतर्गत 21 हजार 413 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येत आहे. त्यानुसार आता GDS भरतीची पहिली यादी जाहीर झाली आहे.

Maharashtra Division: GDS 1st Merit List

GDS Online Engagement Schedule-I, January-2025 : List-I of Shortlisted Candidates Published या याद्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची विभागानुसार माहिती दिली आहे. प्रमुख विभाग खालीलप्रमाणे आहेत.

  • अहमदनगर विभाग (Ahmednagar Division)  
  • अकोला विभाग (Akola Division)  
  • अमरावती विभाग (Amaravati Division)  
  • औरंगाबाद विभाग (Aurangabad Division)  
  • चंद्रपूर विभाग (Chandrapur Division)  
  • धुळे विभाग (Dhule Division)  
  • जळगाव विभाग (Jalgaon Division)
  • कराड विभाग (Karad Division)  
  • कोल्हापूर विभाग (Kolhapur Division)
  • मालेगाव विभाग (Malegaon Division)  
  • नांदेड विभाग (Nanded Division)  
  • नाशिक विभाग (Nasik Division)  
  • उस्मानाबाद विभाग (Osmanabad Division)  
  • पालघर विभाग (Palghar Division)  
  • पुणे शहर पूर्व विभाग (Pune City East Division)  
  • पुणे शहर पश्चिम विभाग (Pune City West Division)  
  • पुणेSection विभाग (Pune Moffusil Division)  
  • रायगड विभाग (Raigad Division)
  • R.M.S. B.M. विभाग (RMS BM DN MIRAJ)  
  • R.M.S. L. विभाग (RMS L DN BHUSAWAL)  
  • सांगली विभाग (Sangli Division)  
  • सातारा विभाग (Satara Division)  
  • श्रीरामपूर विभाग (Shrirampur Division)  
  • Solapur विभाग
  • Thane विभाग
  • वर्धा विभाग (Wardha Division)
  • यवतमाळ विभाग (Yeotmal Division)

India Post Gds Result 1st Merit List जाहीर झाली असून, उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर, ईमेल पत्त्यावर एसएमएस आणि ईमेल पाठविण्यात आला आहे. उमेदवारांनी पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन स्व-प्रमाणित छायाप्रती सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.

India Post Gds Result 1st Merit List DownloadDirect Link

  • अधिकृत इंडिया पोस्ट GDS वेबसाइटला भेट द्या – https://indiapostgdsonline.gov.in/
  • त्यानंतर GDS Online Engagement Schedule-I,January-2025 Shortlisted Candidates विभाग निवडा
  • आता GDS Result 2025 1st Merit List PDF मध्ये Download होईल.
  • PDF डाउनलोड करा आणि उघडा.
  • जर तुमचे नाव यादीत असेल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी (कागदपत्र पडताळणीसाठी) कोणत्या Divisional Head Office मध्ये हजर राहायचे ते पाहा.

पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे

🔹 शैक्षणिक प्रमाणपत्रे
🔹 जातीचा दाखला (जर लागू असेल)
🔹 आधार कार्ड
🔹 इतर संबंधित कागदपत्रे

निवड झालेल्या उमेदवारांनी पीडीएफमधील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि वेळेत कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावी.

अशा पद्धतीने तुम्ही GDS Result 2025 Schedule-I January-2025 Shortlisted पाहू शकता, जर यादीत नाव नसेल तर तुम्हाला Gds Result 2025 2nd Merit List ची वाट पाहावी लागेल. साधारणपणे एप्रिल 2025 महिन्याच्या 2 ऱ्या आठवड्यात दुसरी यादी जाहीर होईल.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://indiapostgdsonline.gov.in/

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Read more

Leave a Comment

error: Content is protected !!