उष्णतेची लाट (Heat Wave) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर

Published On: April 17, 2026
Follow Us
heat wave school holiday

Heat Wave School Holiday: सध्या राज्यामध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याबबात भारतीय हवामान विभागाने दिनांक १८ एप्रिल, २०२६ रोजी नागपूर जिल्ह्याला Yellow Alert जागे कला असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सध्या नागपूर जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

उष्णतेची लाट (Heat Wave) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत तसेच शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर, यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून, उष्णतेची लाट (Heat Wave) च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून, नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस यांना दिनांक १८/०४/२०२६ (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी: शासन परिपत्रक डाउनलोड करा

Heat Wave School Holiday

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment