MAH LLB CET Hall Ticket 2025 महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) सेलकडून MAH LLB 5 Yrs CET 2025 Hall Ticket जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत जाहीर सुचना दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी CET सेलकडून देण्यात आली आहे. हॉल तिकीट डाउनलोड लिंक cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Table of Contents
MAH LLB CET Exam Date 2025
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) ‘MAH-LLB 3 Years CET 2025’ साठी हॉलतिकीट जाहीर केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एलएलबी ३ वर्षे पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे.
परीक्षेची तारीख:
➡️ २ मे २०२५ आणि ३ मे २०२५
परीक्षा केंद्रे:
➡️ महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये विविध ठिकाणी.
हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी:
➡️ अधिकृत संकेतस्थळ: https://cetcell.mahacet.org
➡️ उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये २८ एप्रिल २०२५ पासून हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले हॉलतिकीट डाऊनलोड करावे.
महत्वाचे: परीक्षा केंद्रात हॉलतिकीटशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी हॉलतिकीट प्रिंट करून सुरक्षित ठेवावे.
MAH LLB CET Hall Ticket 2025
MAH LLB 5 Yrs CET या अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या उमेदवारांनी आपले (Exam Hall Ticket) परीक्षा प्रवेश पत्र https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळा भेट देऊन त्वरित डाऊनलोड करावे. सामाईक प्रवेश परीक्षेचे “प्रवेश पत्र” उमेदवारांना दिनांक २१/०४/२०२५ पासून त्यांच्या लॉगईनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Mock Test link for L.L.B. 3 Yrs. CET A.Y. 2025-26 : https://mock.mhexam.com/LLB3/
जाहीर सूचना PDF : Download Here


MAH-LLB 5 Yrs CET 2025 Entrance Examination for Admission to First Year
of Five Year Full Time under Graduate Degree in Law through State Common
Entrance Test Cell, Mumbai for the Academic Year 2025-26 will be held on
28/04/2025 at various examination centres within Maharashtra & Other States.
Candidates for the examination of the said course should immediately download
their exam CET Hall Ticket by visiting the website https://cetcell.mahacet.org.
“Admit card” for Common Entrance Test has been made available to the
candidates in their login from 21/04/2025.