KVS Lottery Result Date 2025 26: केव्हीएस प्रवेश लॉटरी निकालाची नवीन तारीख जाहीर, संपूर्ण वेळापत्रक पाहा

Published On: March 26, 2025
Follow Us
KVS Lottery Result Date 2025 26

KVS Lottery Result Date 2025 26: केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका-1 आणि 3 प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारीख 24 मार्च 2025 (रात्री 10:00 पर्यंत) वाढवण्यात आली होती. आता या प्रवेशाची Lottery Result New Date जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत सूचना kvsangathan.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

KVS Lottery Result Date 2025 26

Kendriya Vidyalaya Lottery Result: केंद्रीय विद्यालयांमध्ये बालवाटिका-1 आणि 3 प्रवेशाच्या KVS 1st Class Lottery Result Date 2025 26 ही 26 मार्च 2025 रोजी नियोजित होती. मात्र आता लॉटरी प्रक्रिया 28 मार्च 2025 रोजी काढण्यात येणार आहे. खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

KVS Lottery Result New Time Table 2025 26

प्रदेशाचे नावलकी ड्रॉ वेळ
मुंबई, गुवाहाटी, सिलचर, तिनसुकियासकाळी 8:30 – 9:30
दिल्ली, हैदराबाद, वाराणसी, रायपूरसकाळी 9:30 – 10:30
अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, डेहराडूनसकाळी 10:30 – 11:30
आग्रा, भुवनेश्वर, कोलकाता, रांचीसकाळी 11:30 – 12:30
चंदीगड, एर्नाकुलम, गुरुग्राम, जयपूरदुपारी 12:30 – 1:30
चेन्नई, जबलपूर, जम्मू, लखनौ, पटणादुपारी 2:00 – 3:30

इतर वेळापत्रक आणि सूचना पूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहतील. संबंधित केंद्रीय विद्यालयांना या सुधारित वेळापत्रकाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ही महत्त्वाची माहिती संबंधित प्रादेशिक कार्यालय आणि केंद्रीय विद्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

KVS Lottery Result Date 2025 26
KVS Lottery Result Date 2025 26

KVS Lottery Result List View Official Website Click Here

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment