NMC Bharti 2025: Medical Officer, Staff Nurse, MPW-Male पदांची जाहिरात प्रसिद्ध! संपूर्ण माहिती

Published On: May 6, 2025
Follow Us
NMC Bharti 2025

NMC Bharti 2025 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये कंत्राटी वैद्यकिय अधिकारी MBBS, Staff Nurse, MPW-Male या पदांची कंत्राटी तत्वावर पदभरती करीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

NMC Bharti 2025 संपूर्ण माहिती

नागपूर महापालिकेच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यक्रमांतर्गत 2025-26 साठी जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत रिक्त पदांसाठी पदभरती घेण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदनिहाय तपशील

एकूण मंजूर पदसंख्या: 72

रिक्त पदनिहाय तपशील

  1. Medical Officer (MBBS)
    • पदसंख्या: 12
    • शैक्षणिक पात्रता: MBBS व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक
    • वयोमर्यादा: 38 वर्षे (खुला वर्ग) / 43 वर्षे (मागास वर्ग)
    • पगार: ₹60,000/-
    • भरती प्रक्रिया: 06 मे 2025 रोजी Walk-In Interview
  2. Staff Nurse
    • पदसंख्या: 06
    • शैक्षणिक पात्रता: GNM किंवा B.Sc Nursing आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी
    • वयोमर्यादा: खुला – 38 वर्षे / आरक्षण – 43 वर्षे
    • पगार: ₹20,000/-
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2025
  3. MPW – Male
    • पदसंख्या: 08
    • शैक्षणिक पात्रता: विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण, तसेच आरोग्य विभाग/प्रशिक्षण केंद्रातून आरोग्य सेवक प्रशिक्षण घेतलेला असावा
    • वयोमर्यादा: खुला – 38 वर्षे / आरक्षण – 43 वर्षे
    • पगार: ₹18,000/-
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मे 2025

अर्ज प्रक्रिया

  • Medical Officer पदासाठी थेट मुलाखत (Walk-In Interview)
  • Staff Nurse व MPW (Male) साठी अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरा:

महत्त्वाच्या तारखा

  • Walk-In Interview (Medical Officer): 06 मे 2025 (10 AM – 12 PM)
  • Online अर्ज अंतिम तारीख (Staff Nurse व MPW): 08 मे 2025

आवश्यक कागदपत्रे

  1. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  2. ओळखपत्र व फोटो
  3. अनुभव प्रमाणपत्र (जसे लागू असेल)
  4. जात प्रमाणपत्र (आरक्षणासाठी)
  5. RTGS/NEFT शुल्क भरल्याचा पुरावा
  6. इतर आवश्यक कागदपत्रे जाहिरातीनुसार

HBT Apala Dawakhana Medical Officer (MBBS) ,Staff Nurse & MPW-Male Advertisement

Application Form

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट: www.nagpurzp.com

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

Maharashtra Anganwadi Bharti 2026

अंगणवाडी सेविका, मदतनीस भरतीची संपूर्ण माहिती

February 1, 2026
NHM Raigad Recruitment 2026

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), रायगड अंतर्गत रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर

January 11, 2026
Maharashtra Shikshak Bharti

शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा बदल! आता ‘ही’ संस्था राबवणार संपूर्ण प्रक्रिया; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

January 7, 2026
Maha CET Cell Recruitment 2026

राज्याच्या सीईटी सेलमध्ये मोठी भरती! आता आपल्याच जिल्ह्यात मिळणार काम! ‘या’ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा सविस्तर

December 28, 2025
MPSC Rajyaseva Notification 2026 PDF Download

MPSC Rajyaseva 2026: राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन जाहिरात प्रसिद्ध, सविस्तर माहिती जाणून घ्या 

December 26, 2025
University Professor Recruitment

मोठी बातमी! राज्यातील विद्यापीठांतील प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा; ’60:40′ सूत्र निश्चित, गुणवत्तेवर भर – उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

December 14, 2025

Leave a Comment