Objection Tracker CET Notice 2025 जाहीर, काय आहे Objection Tracker? सविस्तर जाणून घ्या

Published On: April 26, 2025
Follow Us
Objection Tracker CET Notice 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य द्वारे एक महत्त्वाची Objection Tracker CET Notice 2025 अधिसूचना cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. MAH MCA, DPN PHN CET, B.Ed, B.Ed (ELCT) आणि B.P.Ed या सीईटी साठी Objection Tracker सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. Objection Tracker Means काय आहे? तसेच या प्रवेश परीक्षांसाठी जाहीर केलेली सूचना सविस्तर पाहूया.

काय आहे “Objection Tracker”? | Objection Tracker Means

Objection Tracker Means: Objection Tracker” ही एक ऑनलाइन सुविधा आहे ज्याद्वारे उमेदवार आपले प्रश्नपत्रिकेतील प्रश्न किंवा उत्तरांबाबत हरकती (objections) नोंदवू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की एखादे उत्तर चुकीचे आहे किंवा प्रश्नात काही गडबड आहे, तर तुम्ही ही हरकत नोंदवू शकता.

Objection Tracker CET Notice 2025 जाहीर

ज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र यांनी 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी महत्त्वाची अधिसूचना (Objection Tracker CET Notice 2025) जाहीर केली आहे. ही सूचना B.Ed, B.Ed (ELCT) आणि B.P.Ed प्रवेश परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी आहे.

प्रश्नपत्रिका आणि उत्तर पाहण्याची सुविधा

उमेदवारांना त्यांची प्रश्नपत्रिका, दिलेली उत्तरे आणि अधिकृत उत्तरसूची (Answer Key) त्यांच्या लॉगिनमध्ये पाहता येईल. ही सुविधा फक्त 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यानच उपलब्ध असेल.

हरकत नोंदवण्याची प्रक्रिया 26 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. या दिवशी उमेदवारांना त्यांच्या CET लॉगिनमध्ये प्रश्नपत्रिका, दिलेली उत्तरे आणि अधिकृत उत्तरसूची पाहता येईल.

B.Ed आणि B.Ed (ELCT) या अभ्यासक्रमांसाठी objection tracker 26 एप्रिल 2025 रोजी सकाळपासून सुरू होईल आणि 28 एप्रिल 2025 रोजी रात्रीपर्यंत सुरू राहील. या दरम्यान उमेदवार आपली हरकत ऑनलाइन पद्धतीने नोंदवू शकतात.

B.P.Ed अभ्यासक्रमासाठी सुद्धा हीच वेळापत्रक आहे. म्हणजेच 26 एप्रिल 2025 पासून 28 एप्रिल 2025 या तीन दिवसांत हरकत नोंदवता येईल.

एकदा 28 एप्रिल 2025 संपला की objection tracker permanently बंद होईल. त्यामुळे वेळेच्या आतच हरकत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे.

हरकत नोंदवण्याची प्रक्रिया

  1. CET Cell च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. तुमच्या लॉगिनमध्ये जा.
  3. “Objection Tracker” वर क्लिक करा.
  4. प्रश्न निवडा, हरकत नोंदवा आणि कारण सांगा.
  5. प्रत्येक प्रश्नासाठी ₹1000/- शुल्क ऑनलाइन भरा.

अधिक माहितीसाठी : https://cetcell.mahacet.org/

Objection Tracker CET Notice 2025

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment