HSC SSC Result Date 2026: निकालाबाबत मोठी अपडेट! बारावी निकाल जाहीर

Published On: April 25, 2026
Follow Us
HSC SSC Result Date 2026

HSC SSC Result Date 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला निकालाची उत्सुकता लागलेली असते, आता बारावी परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.

12th HSC result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे, २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत.

  1. https://results.digilocker.gov.in
  2. https://mahahsscboard.in
  3. https://hscresult.mkcl.org
  4. https://results.targetpublications.org
  5. https://results.navneet.com
  6. https://www.tv9marathi.com
  7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results

Maharashtra State Board HSC Result

दहावी-बारावी निकालाची अधिकृत अपडेट आणि निकाल पाहण्यासाठी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट वर नियमितपणे भेट द्यावी.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment