Lekha Koshagar Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारे विभागात (Junior Accountant) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून, यांतर्गत कोकण, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार आता छ. संभाजीनगर, पुणे आणि नागपूर विभागाची भरती परीक्षा दिनांक, प्रश्नपत्रिका स्वरूप, कालावधी याबाबत सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
Table of Contents
लेखा व कोषागारे भरती | Lekha Koshagar Bharti 2025
लेखा व कोषागारे विभाग, महाराष्ट्र शासन
- एकूण जागा : 414
- पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant)
- वेतनश्रेणी : ₹29,200 – ₹92,300 (S-10 स्तर)
- कोकण विभाग : 179 जागा
- अमरावती विभाग : 45 जागा
- नागपूर विभाग : 56 जागा
- नाशिक विभाग : 59 जागा
- पुणे विभाग : 75 जागा
MHT CET 2025 Admit Card Released Direct link to PCB Group Download
Lekha Koshagar Exam Date 2025
सहसंचालक, लेखा व कोषागारे कार्यालयाने कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी विभागनिहाय खालील तारखेला ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे.
- नागपूर विभाग : दिनांक १७ एप्रिल २०२५
- छ. संभाजीनगर विभाग : दिनांक १९ एप्रिल २०२५
- पुणे विभाग : दिनांक २१ एप्रिल २०२५
मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 26 : पात्रता निकष, नियम आणि अर्ज प्रक्रिया
परीक्षेचे स्वरूप Lekha Koshagar Exam Pattern
- एकूण प्रश्न: 100
- वेळ: 120 मिनिटे (प्रत्येक विभागासाठी 30 मिनिटे)
- विभाग: अ, ब, क, ड (प्रत्येक विभागात 25 प्रश्न)
महाराष्ट्र कारागृह विभागातील 2549 पदे कायम! शासन निर्णय जारी
विषय आणि प्रश्नांची विभागणी Lekha Koshagar Syllabus
अ.क्र. | विषयाचे नाव | विभाग अ | विभाग ब | विभाग क | विभाग ड |
---|---|---|---|---|---|
1. | मराठी | 6 | 6 | 6 | 6 |
2. | इंग्रजी | 6 | 6 | 6 | 6 |
3. | सामान्य ज्ञान | 6 | 6 | 6 | 6 |
4. | बौद्धिक चाचणी | 6 | 6 | 6 | 6 |
महत्त्वाचे मुद्दे
- प्रत्येक विभागासाठी 30 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
- एका विभागासाठी दिलेला वेळ संपल्यानंतर उमेदवार पुढील विभागात जाऊ शकणार नाहीत.
- वेळ संपल्यानंतर प्रश्न पुन्हा तपासण्याची किंवा उत्तरांमध्ये बदल करण्याची परवानगी मिळणार नाही.
- मागील विभागासाठी दिलेला वेळ संपल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील.
महत्वाच्या लिंक
- अधिक माहितीसाठी: नागपूर, छ. संभाजीनगर आणि पुणे विभाग सूचनापत्र वाचा
- अधिकृत वेबसाईट: https://mahakosh.maharashtra.gov.in/
- मॉक टेस्ट लिंक



