राज्यातील 75 हजार तरुणांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण; रोजगाराची नवीन संधी Youth Skill Training

Published On: September 5, 2025
Follow Us
Youth Skill Training

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, उपलब्ध जागा मर्यादित असल्याने ‘पहिल्या येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. त्यामुळे इच्छुक युवक-युवतींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक माहिती देखील दिली जाईल.

प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

टीप: तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांची माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर तपासू शकता.

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment