दहावीचा निकाल जाहीर होताच, निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट डायरेक्ट लिंक

Published On: May 2, 2026
Follow Us
Mahahsscboard Result date 2026

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नुकताच सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून, आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra SSC & HSC Result Date 2026) याबाबतची सविस्तर अपडेट पाहूया.

Mahahsscboard Result date 2026

Maharashtra SSC & HSC Exam निकालही आता लवकरच जाहीर होणार आहे. मागील वर्षी 12 th result 5 may रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला होता. तर दहावीचा निकाल (SSC Result) 13 May रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदा 12 वी परीक्षेचा निकाल 2 मे 2026 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होत आहे.

बारावीचा निकाल जाहीर – आकडेवारी येथे चेक करा

निकाल कधी जाहीर होऊ शकतो? (संभाव्य तारखा)

मंडळाने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु डिजीलॉकर सारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर आता 12th Class Results Coming Soon असे अपडेट आले आहे.

मागील वर्षांचा कल आणि उत्तरपत्रिका तपासणीची गती पाहता खालीलप्रमाणे संभाव्य वेळापत्रक असू शकते.

  • बारावीचा निकाल (HSC Result 2026): मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 2 मे 2026 रोजी जाहीर
  • दहावीचा निकाल (SSC Result 2026): बारावीच्या निकालानंतर साधारण १० ते १२ दिवसांनी म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १५ मे २०२६ च्या सुमारास जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकाल ऑनलाईन कसा पाहायचा?

निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे खालील दोन गोष्टी असणे आवश्यक आहे.

१. सीट नंबर (Seat Number) २. आईचे नाव (Mother’s First Name)

  • सर्वप्रथम खाली दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • होमपेजवर ‘SSC Result 2026’ किंवा ‘HSC Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा हॉल तिकीटवरील अचूक सीट नंबर आणि आईच्या नावाचे पहिले ३ अक्षरे किंवा पूर्ण नाव (नोंदणीनुसार) टाका.
  • ‘View Result’ बटणावर क्लिक करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा किंवा पीडीएफ सेव्ह करा.

यंदा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षांना राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. अधिकृत तारखेची घोषणा मंडळाकडून लवकरच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली जाईल.

Mahahsscboard HSC Result निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026
kendra stariy shikshan parishad

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 2026-27: जुलै विषय सूची, सुधारित मार्गदर्शिका PDF डाउनलोड

July 20, 2026

Leave a Comment