MAH B Design CET 2025 Results Announced सीईटी सेलकडून एम ए एच बी डिझाइन परीक्षेचा निकाल जाहीर

Published On: June 9, 2025
Follow Us
MAH B Design CET 2025 Results Announced

MAH B Design CET 2025 Results Announced : एमएच टी सीईटी (बी. डिझाइन) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या गुणांची (Tentative Score Card) तपासणी करण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) ही घोषणा केली आहे.

MAH B Design CET 2025 Results Announced

MAH B Design CET 2025 ही परीक्षा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी बॅचलर ऑफ डिझाईन (Bachelor of Design) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळा:

  • तात्पुरते गुणपत्रक (Tentative Score Card) जाहीर: ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०० नंतर (सोमवार).
  • उत्तरपत्रिकांच्या प्रतिमा अपलोड करणे आणि हरकती/आक्षेप नोंदवणे: ११ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजल्यापासून ते १३ जून २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत (ऑनलाइन पद्धतीने). विद्यार्थी त्यांच्या लॉगिनमधून उत्तरपत्रिका पाहू शकतील आणि गुणांबद्दल हरकती नोंदवू शकतील.
  • हरकती/आक्षेप सोडवणे: १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४.०० नंतर (बुधवार).

हरकती नोंदवण्यासाठी शुल्क: प्रत्येक हरकतीसाठी उमेदवाराला १०००/- रुपये शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. हरकतीची सद्यस्थिती (Tracking) उमेदवाराच्या लॉगिनमध्ये “Objection Tracking” या शीर्षकाखाली उपलब्ध असेल.

निकाल पाहण्यासाठी महत्वाची माहिती आणि डायरेक्ट लिंक

अधिकृत वेबसाईट : https://cetcell.mahacet.org/

MAH B Design CET 2025 Result Announced

MarathiAlert Team

MarathiAlert Team शिक्षण, सरकारी योजना, नोकरी आणि कर्मचारी संबंधित विषयांवरील माहिती मराठीतून, अचूक व सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करते. विश्वसनीय, उपयुक्त आणि वेळेवर माहिती देणं हेच आमचं मुख्य ध्येय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

JNV Admission 2026

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, डायरेक्ट लिंक

July 31, 2026
pa-system-for-schools

मोठा निर्णय! राज्यातील 16 हजार शाळांमध्ये बसणार स्पीकर सेट PA सिस्टीम; शासन निर्णय निर्गमित

July 29, 2026
MBBS internship latest news Maharashtra

एमबीबीएस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! एक वर्षाची सामाजिक दायित्व सेवा सक्ती रद्द; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

July 26, 2026
Pavitra Portal shikshak bharti

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीत सुधारणा; शासन निर्णय निर्गमित (24 जुलै 2026)

July 25, 2026
samagra-shiksha-funds-increase

‘समग्र शिक्षा’च्या निधीत वाढ करण्यात यावी; केंद्रीय परिषदेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची मागणी

July 23, 2026
PM YASASVI Scholarship 2026

पीएम-यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2026-27: ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन; या पात्र विद्यार्थ्यांना 1.25 लाखांपर्यंत आर्थिक मदत

July 22, 2026

Leave a Comment